
sangli vita drugs news : विट्यात 30 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त
तीन युवकांना अटक ; पाच दिवस कोठडी sangli vita drugs news : विट्यात 30 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त: येथील कार्वे (ता. खानापूर) औद्योगिक वसाहतीत असलेल्या रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीजवर छापा टाकून 29 कोटी 73 लाख 55 हजार 200 रूपयांचे एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी रहुदिप धानजी बोरिया ( वय 41, उत्तीयादरा कोसंबा, जि. सुरत, गुजरात),