rajkiyalive

Category: राष्ट्रवादी

राष्ट्रवादी

tasgaon kavtemankhal news : संजय काकांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ शहरात प्रचार रॅली

tasgaon kavtemankhal news : संजय काकांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ शहरात प्रचार रॅली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचे तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ शहरात भव्य प्रचार रॅली काढून घरोघरी प्रचार केला. tasgaon kavtemankhal news : संजय काकांच्या प्रचारार्थ कवठेमहांकाळ शहरात प्रचार रॅली  कवठेमहांकाळ शहरातील प्रभाग क्रमांक 4,5,6 मध्ये रविवारी

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : साहेब, मतदारसंघाची चिंता करू नका, आपला गड लढविण्यास आम्ही समर्थ, कार्यकर्त्यांची भावना

jayant patil news : साहेब, मतदारसंघाची चिंता करू नका, आपला गड लढविण्यास आम्ही समर्थ, कार्यकर्त्यांची भावना : साहेब, तुम्ही मतदारसंघाची अजिबात चिंता करू नका. आम्ही आपला हा गड लढविण्यास समर्थ आहोत. कोणीबी येवू द्या आणि कितीबी येवू द्या आमच्यावर फरक पडत नाही. तुम्ही निर्धास्तपणे राज्यात फिरा आणि गुजरात धार्जिण्य, जातीयवादी भाजपा युतीचे सरकार खाली खेचा.

Read More »
राष्ट्रवादी

tasgaon-kavtemankhal vidhansabha : सरकारांच्या मदतीने संजयकाका प्लसमध्ये

tasgaon-kavtemankhal vidhansabha : सरकारांच्या मदतीने संजयकाका प्लसमध्ये : तासगाव विधानसभा मतदार संघात माजी खासदार संजयकाका पाटील हे 2004 नंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. 1999 आणि 2004 च्या विधानसभा निवडणुकीनंतर 2009 मध्ये मतदार संघ बदलले आणि तासगाव आणि कवठेमहांकाळ असा नवा मतदार संघ निर्माण झाला. यातील वैशिष्ट्य म्हणजे अजितराव घोरपडे सरकार यांचे पाठबळ संजयकाकांना मिळणार

Read More »
राष्ट्रवादी

tasgaon election news : बाळराजे  घोरपडे  व संजय काकांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद

tasgaon election news : बाळराजे  घोरपडे  व संजय काकांच्या पदयात्रेस मोठा प्रतिसाद : महायुतीचे तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ  तासगाव कवठेमंकाळची युवा नेते राजवर्धन उर्फ बाळराजे घोरपडे व संजय काका पाटील यांच्या पदयात्रेस कवठेमंकाळ शहरातून मोठा प्रतिसाद मिळाला. शहराच्या कानाकोपऱ्यात नागरिकांनी दोघांचे स्वागत केले.  tasgaon election news : बाळराजे  घोरपडे  व

Read More »
राष्ट्रवादी

tasgaon kavtemankhal news : अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा*

tasgaon kavtemankhal news : अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा संजयकाका पाटील यांना जाहीर पाठिंबा* : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय संजयकाका पाटील यांना सर्व सामाजिक स्तरावरून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आज अखिल भारतीय होलार समाज संघटनेने राष्ट्रीय अध्यक्ष मा. शहाजी पारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांगली जिल्हा अध्यक्ष मा. शिवाजी भाऊ गुळवे

Read More »
राष्ट्रवादी

tasgaon kavtemankal news : आबांचा गड भेदण्यासाठी काका सज्ज

दिनेशकुमार ऐतवडे tasgaon kavtemankal news : आबांचा गड भेदण्यासाठी काका सज्ज राज्यभरात चर्चेत असणार्‍या तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात यावेळी तब्बल वीस वर्षांनंतर आबा, काका गट आमने-सामने आले आहेत. यावेळी चौथ्यांदा आबा व काका गटाचा थेट सामना होत आहे. रोहित पाटलांची ही पहिलीच निवडणूक आहे तर काकांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे आबांचा तासगावचा हा गट सहज

Read More »
राष्ट्रवादी

islampur vidhansabha news : इस्लामपुरात विरोधकांची मजल 56 हजारापर्यंतच..

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 islampur vidhansabha news : इस्लामपुरात विरोधकांची मजल 56 हजारापर्यंतच.. : इस्लामपूर मतदार संघात माजी मंत्री आ. जयंत पाटील हे आठव्यांदा उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या विरोधात आजपर्यंत आठ निवडणुकीत आठ उमेदवार होते. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात जयंत पाटील यांच्या विरोधकांना 56 हजार मतांचा टप्पा अजून गाठता आला नाही. islampur vidhansabha news : इस्लामपुरात विरोधकांची

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार

भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार  महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी सांगलीतील जत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अजित पवार, संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांनी

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : जयंत पाटील लाखाच्या मतांनी विजयी होतील.

dineshkumar aitawade jayant patil news : जयंत पाटील लाखाच्या मतांनी विजयी होतील. फार वेळ उभा राहता येत नसताही वाळव्याचे ज्येष्ठ नेते दिलीपतात्या पाटील यांनी आपल्या मुलूख मैदानी तोफेतून विरोधकांचे धोबीपछाड केले. इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मिरज तालुक्यातील तुंग येथे झाला. मारूतीरायाचे दर्शन घेवून प्रचाराचा नारळ फोडण्यात

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : 10 वर्षात राज्य व देशात भाजपा सरकार असताना पेठ-सांगली रस्त्यास विलंब का? ः आ.जयंतराव पाटील

मी आजपासून राज्याच्या प्रचार दौर्‍यावर, मतदारसंघ सांभाळा इस्लामपूर गेल्या 10 वर्षापासून राज्यात व देशात भाजपाचे सरकार आहे. मग पेठ-सांगली रस्त्याच्या विलंबास दुसर्‍याला दोष कसा देता? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधान सभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.जयंतराव पाटील यांनी तुंग येथील प्रचार शुभारंभ सभेत बोलताना केला. हा मतदारसंघ तुमच्या हवाली

Read More »
राजकारण

ajit pawar news : दादा हे वागणं बरं नव्हं… 25 वर्षे सत्तेत असताना चालले आता आरोप करताय…

dineshkumar aitawade 9850652056 ajit pawar news : दादा हे वागणं बरं नव्हं… 25 वर्षे सत्तेत असताना चालले आता आरोप करताय…:अजितदादा गेल्या 25 वर्षापासून इस्लामपूरचे जयंत पाटील आणि तासगावच्या आर. आर. पाटलांसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून काम केलात. एवढेच नव्हे तर आर. आर. पाटलांच्या निधनानंतर तुम्ही त्यांना खांदा द्यायला पुढे होतात आणि आता तुम्ही आरोप करताय

Read More »
राष्ट्रवादी

ncp vidhansabha news : शरद पवार गटाच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर; इचलकरंजीतून मदन कारंडे

मुंबई : ncp vidhansabha news : शरद पवार गटाच्या 22 उमेदवारांची यादी जाहीर; इचलकरंजीतून मदन कारंडे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या आधी शरद पवार गटाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आता दुसर्‍या यादीमध्ये एकूण 22 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. जयंत पाटील

Read More »
राष्ट्रवादी

kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले

एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी कागल – kagalmadhe rada : कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण तापलं आहे. त्यात कागलमध्ये राष्ट्रवादीच्या 2 गटात थेट लढत आहे. इथं हसन मुश्रीफ विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमावेळी कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात

dineshkumar aitawade 9850652056 jayant patil news : संभाजी पवार गट जयंत पाटील गटात : मिरज तालुका पश्चिम भागातील वजनदार नेते आणि संभाजी पवारांचे विश्वासू महावीर चव्हाण यांनी गुरूवारी जयंत पाटील गटात प्रवेश केला. सर्वोदय सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन असलेल्या महावीर चव्हाण यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. सांगली बाजार समितीचे वैभव पाटील

Read More »
राष्ट्रवादी

sanjaykaka ncp news : संजयकाकांचा भाजपला रामराम हातात घड्याळ

29 रोजी भरणार अर्ज, तासगाव-कवठेमहांकाळमधून रिंगणात जनप्रवास  तासगाव: sanjaykaka ncp news : संजयकाकांचा भाजपला रामराम हातात घड्याळ : राज्यासह तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय घडामोडी झाली आहे. माजी खासदार संजयकाका पाटील यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय जाहीर केला. नाट्यमय

Read More »
राष्ट्रवादी

tasagon vidhansabha news : तासगावच्या दडपशाहीला हद्दपार करा : रोहित पवार

रोहित पाटील यांच्या प्रचारसभेत वक्तव्य, ’घड्याळ’वाल्याच डीपॉझिट जप्त करण्याचे आवाहन जनप्रवास प्रतिनिधी tasagon vidhansabha news : तासगावच्या दडपशाहीला हद्दपार करा : रोहित पवार : तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात मोठ्या प्रमाणात दडपशाही व धमक्या असे प्रकार चालतात. मात्र, धमक्यांना न घाबरता दडपशाहीला या मतदारसंघातून हद्दपार करा असे सांगत रोहित पाटील लाखाच्या मताधिक्याने विजयी करण्याचे

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील

सर्वजण माझा विजय जीवाची बाजी लावून विजय खेचून आणतील इस्लामपूर ः प्रतिनिधी jayant patil news : नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यातील सरकार उखडून फेकूया ः आ.जयंत पाटील : आपणास हे राज्यसरकार उखडून फेकायचे आहे आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. माझा आपणा सर्वांवर प्रचंड विश्वास आहे. आपण जीवाची बाजी लावून मोठा विजय

Read More »
राष्ट्रवादी

tasgaon vidhansabha ncp news : संजयकाका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाटेवर

तासगाव – कवठेमहांकाळमधून लढणार? : अजितराव घोरपडे यांचाही पाठिंबा जनप्रवास तासगाव :  tasgaon vidhansabha ncp news : संजयकाका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या वाटेवर : राज्यात महायुतीच्या जागा वाटपात तासगाव – कवठेमहांकाळची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी हातात ’घड्याळ’ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बुधवारी

Read More »
राष्ट्रवादी

jayant patil news : जयंत पाटलांसाठी मिरज पश्चिम भागात जोरदार मोर्चेबांधणी आठ गावातील नेतेमंडळी सरसावले

dineshkumar aitawade 9850652056 jayant patil news : जयंत पाटलांसाठी मिरज पश्चिम भागात जोरदार मोर्चेबांधणी आठ गावातील नेतेमंडळी सरसावले : इस्लामपूर मतदार संघातून राज्याचे नेते, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आठव्यांदा आमदार करण्यासाठी मिरज तालुका पश्चिम भाग सरसावला आहे. आठही गावातील प्रमुख नेतेमंडळीची बैठक होवून कोणत्याही परिस्थितीत आठ गावातून विक्रमी लीड देण्याचा निर्णय

Read More »
राष्ट्रवादी

islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

कार्यकर्त्यांची जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी इस्लामपूर : प्रतिनिधी islampur vidhansabha election 2024 : आ.जयंतराव पाटील 24 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील हे गुरुवार 24 ऑक्टोबर रोजी इस्लामपूर येथे महाविकास आघाडीच्यावतीने आठव्यांदा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गुरुवारी सकाळी 10 वाजता वाळवा पंचायत समितीपासून भव्य रॅली

Read More »