
kolhapur uttar election 2024 : कोल्हापूर उत्तर साठी महायुती; महाविकास आघाडीत चढाओढ!*
कोल्हापूर जनप्रवास प्रतिनिधी: kolhapur uttar election 2024 : कोल्हापूर उत्तर साठी महायुती; महाविकास आघाडीत चढाओढ!* : ’कोल्हापूर उत्तर’ मतदारसंघातील उमेदवारीसाठी महाआघाडीच्या काँग्रेस, उद्धवसेनेत जेवढी चढाओढ आहे तेवढीच ती महायुतीतील भाजप, शिवसेनेतही (शिंदेसेना) आहे. हे सगळे चित्र येत्या दोन-तीन दिवसांत स्पष्ट होणार असले तरी प्रत्यक्ष लढत शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी होईल, असे दिसते. त्यामुळे शिवसेनेच्या राजेश