
jain samaj news : जैन सभेच्यावतीने रविवारी उद्योजक मेळावा
jain samaj news : जैन सभेच्यावतीने रविवारी उद्योजक मेळावा : समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि उद्योगधंद्यामधील नवनवीन संधी याविषयी रविवार (दि. 6) रोजी सकाळी अकरा वाजता ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल, इनामधामणी येथे दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा आयोजित केला असल्याचे माहिती जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील व अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी दिली. jain samaj