rajkiyalive

Category: सांगली

सांगली

mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता

जनप्रवास । सांगली mukhyamantri ladki bahin : सांगली जिल्ह्याला लाडकी बहीणचा 134 कोटीचा पहिला हप्ता : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यात 4 लाख 45 हजार 647 अर्ज मंजूर झाले आहेत. जिल्ह्यासाठी लाडकी बहीणसाठी 134 कोटी रुपयांचा पहिला हप्ता मिळणार आहे. महिलांच्या बँक खात्यावर 17 ऑगष्ट रोजी 3 हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ.

Read More »
जैन वार्ता

VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन

जयसिंगपूर : जनप्रवास VIRACHARYA BABASAHEB KUCHNURE :वीराचार्य पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपुरात व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन : गुरुकुल शिक्षण प्रणालीचे प्रणेते गुरूदेव समंतभद्र महाराज व युवकांचे प्रेरणास्थान असलेले वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची 36 व्या पुण्यतिथीनिमित्त जयसिंगपूर येथे शुक्रवार 16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता भव्य अहिंसा, शाकाहार व व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आचार्य श्री चंद्रप्रभूसागरजी

Read More »
जैन वार्ता

पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर

  पंचकल्याण पुजेतील मानाचा हत्ती बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन; अंत्यदर्शनासाठी गर्दीचा महापूर : संपूर्ण जैन समाजातील कोणतीही पंचकल्याणक पुजा असो बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीला मानाचे स्थान असते. बेडकिहाळच्या हत्तीशिवाय कोणतीही पंचकल्याण पूजा अपूर्णच असायची, अशा या बेडकिहाळच्या उषाराणी हत्तीचे निधन झालेे. समडोळीत नुकत्याच झालेल्या पंचकल्याण पुजेत बेडकिहाळच्या हत्तीचे अनेकांनी सवाल धरून गावातून मिरवणूक काढली होती. पंचकल्याण

Read More »
सांगली

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न : सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची

Read More »
सांगली

obc resarvation : अन्यथा सरकारशी दोन हात करू: प्रकाश शेंडगे, मेळाव्यात ओबीसी ताकद दाखवतील

जनप्रवास । प्रतिनिधी obc resarvation : अन्यथा सरकारशी दोन हात करू: प्रकाश शेंडगे, मेळाव्यात ओबीसी ताकद दाखवतील : मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्यास विरोध आहे. त्यामुळे सरकारने सग्यासोयर्‍यांचा आदेश काढू नये व ओबीसीतून कुणबींना दिलेले 57 लाख दाखले रद्द करावेत, अन्यथा सरकारशी दोन हात करू, असा इशारा ओबीसी समाजाचे नेते, माजी आमदार प्रकाश शेंडगे

Read More »
सांगली

MANOJ JARANJE PATIL : आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेवू

पक्ष, नेत्यांला बाजुला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा ः मनोज जरांगे-पाटील, सांगलीत हजारो बांधवांच्या उपस्थितीत सभा जनप्रवास । सांगली MANOJ JARANJE PATIL : आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेवू : सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठे केले. तुमची लढाई तुम्हांला अंगावर घ्यावी लागेल.

Read More »
जैन वार्ता

ravsaheb patil sangli : सहकार, शिक्षणातील संयमी नेतृत्व रावसाहेब पाटील

ravsaheb patil sangli : सहकार, शिक्षणातील संयमी नेतृत्व रावसाहेब पाटील : पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ या छोट्याश्या गावात सामान्य कुटुंबात रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा जन्म झाला. वडिल शेतकरी असले तरी सुरुवातीपासून सामाजिक कामात त्यांचा कल होता. लहानपणापासून रावसाहेब पाटील यांना सामाजिक कार्याबरोबर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची आवड होती. उच्च शिक्षणानंतर औषध कंपनी स्थापन करुन ते औषध

Read More »
सांगली

maratha kranti morcha : सांगलीत मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार

जनप्रवास । सांगली maratha kranti morcha : सांगलीत मनोज जरांगे-पाटलांचा एल्गार : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांचे आंदोलन सुरु आहे. मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा 7 ऑगस्टपासून पश्चिम महाराष्ट्रात सुरु झाला. गुरुवारी (दि. 8) ते सांगली जिल्ह्यात येणार आहेत. जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृतीसाठी जाहीर सभा होणार आहे.

Read More »
सांगली

karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार

सांगली / प्रतिनिधी  karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार 2024 देवून गौरविण्यात आले. पुणे विभागातून एक हजार कोटीवरील ठेव गटातून हा पुरस्कार मिळाला. karamvir patsanshta sangli : कर्मवीर पतसंस्थेला राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार हैद्राबाद येथे झालेल्या सोहळ्यात

Read More »
सांगली

sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे

जनप्रवास । प्रतिनिधी sangli news : चिंतामणीनगर उड्डाणपुलाची डेडलाईन चुकणार: पुलाचे काम 25 कोटींचे सांगलीचे नुकसान 50 कोटींचे : चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याची अट आठ महिन्यांची असताना 14 महिने झाले तरी पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सांगलीकरांचा वनवास कायम आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पुलाच्या कामासाठी दि. 15 ऑगस्टची डेडलाईन

Read More »
जैन वार्ता

vidhyasagar maharaj news : समडोळीत चातुर्मास कलश स्थापना उत्साहात

dineshkumar aitawade 9850652056 vidhyasagar maharaj news : समडोळीत चातुर्मास कलश स्थापना उत्साहात : विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने आयोजित केलेल्या पावन वर्षायोगचे कलशस्थापन उत्साहात झाले. यावेळी आचार्य सन्मतीसागर महाराज यांचे परमशिष्य धर्मसागर महाराज, विद्यासागर महाराज हे ससंघ तर सप्तप

Read More »
batmi

jayant patil news : राजारामबापू समुहाने कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावी

इस्लामपूर प्रतिनिधी jayant patil news : राजारामबापू समुहाने कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावी “राजारामबापू समूहाने सातत्याने कौटुंबिक नाते जपले असून राज्यात फार कमी ठिकाणी असे कौटुंबिक नाते पहायला मिळते. भविष्यात आपल्या समूहातील संस्थांनी आपल्यातील संवाद व समन्वय वाढवित कर्मचार्‍यांच्या बौध्दिक व शारीरिक तंदुरुस्ती कडे लक्ष द्यावे,अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे

Read More »
सांगली

sangli flood news : 14 दिवस पुराचा मुक्काम : शहराची गणिते बिघडली

जनप्रवास । प्रतिनिधी sangli flood news : 14 दिवस पुराचा मुक्काम : शहराची गणिते बिघडली : कोेयना व चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टी व धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीच्या पाणी पात्रात वाढ झाली आणि सांगली शहराला पुराचा विळखा बसला. गेल्या 14 दिवसांपासून सांगली शहरातील उपनगरे पाण्याखाली आहेत. दोन हजाराहून नागरिकांचे स्थलांतर केले

Read More »
सांगली

sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार

जनप्रवास । सांगली sangli flood news : सांगलीत कृष्णेची पातळी दोन फुटांनी वाढणार : चांदोली, कोयना धरण क्षेत्रासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला. कोयना धरणातून शुक्रवारी सकाळी 52 हजार शंभर क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात आला. यामुळे शनिवारी कृष्णा नदीची पाणीपातळी दोन ते तीन फुटापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील कृष्णा, वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा

Read More »
batmi

sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ

जनप्रवास । सांगली sangli flood news : चांदोलीतून विसर्ग वाढविला, नद्यांच्या पाणीपातळीत पुन्हा वाढ : धरण पाणलोट क्षेत्रात बुधवारी पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरणातील विसर्गात साडेतीन हजाराने वाढ करीत 11 हजार 585 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रातही पाऊस सुरुच असल्याने 42 हजार शंभरने सुरु असलेला विसर्ग दुसर्‍या दिवशीही कायम राहिला. दोन्ही

Read More »
जैन वार्ता

SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार

dineshkumar aitawade 9850652056 SHANTISAGAR MAHARAJ : यंदाची शांतीसागर महाराज पुण्यतिथी समडोळीत होणार : विसाव्या शतकातील प्रथमार्चाय आचार्य शांतीसागरजी महाराज यांची यंदाची 69 वी पुण्यतिथी मिरज तालुक्यातील समडोळी येथे साजरी करण्याचा निर्णय वीर सेवा दल मध्यवर्ती समिती, दक्षिण भारत जैन समाज आणि सकल जैन सभा समडोळी यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. तसे पत्र सकल जैन समाजाला

Read More »
सांगली

sangli flood news : जिल्ह्यात 20 हजार एकरावरील पिके पाण्यात

जनप्रवास । सांगली sangli flood news : जिल्ह्यात 20 हजार एकरावरील पिके पाण्यात : मागील आठवड्यात झालेली अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीकाठावरील दहा हजार शेतकर्‍यांचे 20 हजार एकराहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. ऊस, सोयाबीन, भुईमुग, भातासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना कोट्यवधीचा फटका बसणार असल्याचे

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : कृष्णेचा पूर ओसरू लागला आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट

SANGLI FLOOD NEWS : कृष्णेचा पूर ओसरू लागला आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट : सांगलीकरांना मिळाला मोठा दिलासा : कृष्णेचा पूर ओसरू लागला आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत २४ तासात दीड फुटाची झाली घट जिल्ह्यातील आणखी १ हजार २०० नागरिकांचे करण्यात आले स्थलांतर सहा राज्यमार्ग, २१ प्रमुख जिल्हा व १९ ग्रामीण

Read More »
सांगली

SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम

जनप्रवास । सांगली SANGLI FLOOD NEWS : पाऊस ओसरला, पूरस्थिती कायम : धरण पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर ओेसरल्याने काहीसा दिलासा मिळाला. कोयना आणि चांदोली धरणातून विसर्ग सुरुच राहिला. कोयना धरणातून 32 हजार 100 क्युसेक तर चांदोली धरणातून 15 हजार 385 क्युसेक विसर्ग सुरुच आहे. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने वाढ सुरुच असल्याने

Read More »
जैन वार्ता

VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना

दिनेशकुमार ऐतवडे, VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना ” विसाव्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य पदारूढ शताब्दी वर्षानिमित्त मिरज तालुक्यातील समडोळी येथे श्र्री 1008 भ. महावीर दिगंबर जिनमंदिरच्यावतीने भव्य असे चातुर्मास सुरू झाले आहे. VIDHYASAGAR MAHARAJ : समडोळीत 3 ऑगस्ट रोजी चातुर्मास कलश स्थापना या चातुर्माससाठी आचार्य सन्मतीसागर महाराज

Read More »