rajkiyalive

Category: सांगली

सांगली

jayant patil news : ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा ः आ. जयंतराव पाटील

jayant patil news : ऊसाचे एकरी उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा ः आ. जयंतराव पाटील : ऊसाचे एकरी उत्पादन वाढविण्यासाठी एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज आहे. या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एका बाजूला 30 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादनात वाढ होऊन दुसर्‍या बाजूला पाणी, खतात बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. आपला

Read More »
जैन वार्ता

jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या जैन नेक्स्ट अ‍ॅपचे लाँचिंग

jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या जैन नेक्स्ट अ‍ॅपचे लाँचिंग : दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने समाजातील व्यापारी, उद्योजकांसाठी तयार करण्यात आलेल्या जैन नेक्स्ट या अ‍ॅपचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील छोट्या मोठ्या व्यापार्‍यांना मोठा फायदा होईल, असे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केले. jain

Read More »
सांगली

jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव

jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव : दरवर्षीप्रमाणे हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील राम मंदीरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. jayant patil news : राजारामबापू कारखान्यावर रविवारी श्रीराम जन्मोत्सव सकाळी कीर्तन,दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा आणि सायंकाळी गदिमा विरचित आणि बाबूजी स्वररचित

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : जैन सभेच्यावतीने रविवारी उद्योजक मेळावा

jain samaj news : जैन सभेच्यावतीने रविवारी उद्योजक मेळावा : समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि उद्योगधंद्यामधील नवनवीन संधी याविषयी रविवार (दि. 6) रोजी सकाळी अकरा वाजता ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल, इनामधामणी येथे दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा आयोजित केला असल्याचे माहिती जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील व अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी दिली. jain samaj

Read More »
सांगली

jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक

jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत रौप्य पदक : राजारामबापू पाटील कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस बबनराव पाटील (सुरूल) याने अहिल्यानगर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजन गटात माती विभागात रौप्य पदक पटकाविले आहे. jayant patil news : राजारामबापू कुस्ती केंद्राचा मल्ल तेजस पाटीलला

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल : प्रकाश मगदूम

jain samaj news : जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल : प्रकाश मगदूम :  जैन संस्काराची आणि विचारांची शिदोरी घेऊन देशभर फिरताना अनेक समाजाचा अभ्यास करता आला. भौतिक प्रगती म्हणजे समाजाची प्रगती नव्हे. जैन समाजाच्या प्रगतीची चिकित्सा करताना जैन समाजाला लागलेल्या व्याधींची चिकित्सा करावी लागेल. सध्या परिस्थितीत जैन समाजा सध्या परिस्थितीत जैन समाजावर आत्मपरीक्षणाची

Read More »
सांगली

rajarambapu bank news : राजारामबापू बँकेस 50 कोटी 74 लाखाच ढोबळ नफा

rajarambapu bank news : राजारामबापू बँकेस 50 कोटी 74 लाखाच ढोबळ नफा : देशातील नागरी सहकारी बँकात 23 व्या क्रमांकावर वाटचाल करीत असलेल्या पेठ (ता.वाळवा) येथील राजारामबापू सहकारी बँकेने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ठेवी,कर्जे वाटप,एकूण व्यवसाय, प्रतिसेवक व्यवसायात वाढ करीत रुपये 50 कोटी 74 लाखाचा ढोबळ नफा मिळविला आहे. सभासदांना 12 टक्के

Read More »
सांगली

jayant patil news : उस उत्पादक शेतकर्‍यांना कार्बन के्रडीटमधून उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळणार : प्रतिक पाटील

jayant patil news : उस उत्पादक शेतकर्‍यांना कार्बन के्रडीटमधून उत्पन्नाचा नवा स्त्रोत मिळणार : प्रतिक पाटील : जमिनीतील कार्बनचे मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होऊन पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर कार्बनचे उत्सर्जन रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यातूनच ’कार्बन क्रेडिट’ही संकल्पना पुढे आली आहे. आपल्या परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ’कार्बन क्रेडिट’ उपक्रमात सहभागी होऊन

Read More »
जैन वार्ता

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये पंचकल्याणक पुजेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये पंचकल्याणक पुजेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ :  मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे 28 एप्रिल ते 4 मे दरम्यान होणार्‍या पंचकल्याणक महोत्सवासाठी मंडप उभारणीचा शुभारंभ बुधवारी मान्यवरांच्या हस्ते झाला. kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये पंचकल्याणक पुजेच्या मंडप उभारणीचा शुभारंभ कसबे डिग्रज येथील आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने मे

Read More »
जैन वार्ता

dudhgaon news : दुधगाव येथे पंचकल्याणकचा मुहूर्तमेढ शुभारंभ उत्साहात.

दूधगाव तालुका मिरज येथे 4 मे दरम्यान होणार्‍या जैन समाजाचा पंचकल्याणक जैन समाजाच्या श्रावक श्राविका यांनी सदर कार्यक्रमास समाजबांधवांसह अनेक श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते. पार्श्व ग्रुपच्या महिला ढोल पथक यासारख्या वादक घेऊन जोरदार वाद्यांनी मिरवणुक कार्यक्रमाला रंगत आणली. dudhgaon news : दुधगाव येथे पंचकल्याणकचा मुहूर्तमेढ शुभारंभ उत्साहात. प्रथम कर्मवीर चौक – चावडी चौक- जिन

Read More »
सांगली

miraj news : मिरजेत जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी : झाडे उन्मळून पडली, पत्र उडून गेली

miraj news : मिरजेत जोरदार वार्‍यासह अवकाळी पावसाची हजेरी : झाडे उन्मळून पडली, पत्र उडून गेली : मिरजेत मंगळवारी साडेपाचच्या सुमारास अवकाळी पावसाने वेगवान वार्‍याने हजेरी लावल्याने उन्हामुळे अंगाची लाहीलाही झालेल्या मिरजकरांना थोडासा दिलासा मिळाला. सकाळ पासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे वातावरणात उष्मा जाणवत होता. अवकाळी पावसाने तासभर हजेरी लावून सर्वत्र धुमाकुळ घालून वातावरणात गारवा

Read More »
सांगली

ken agro news : केन अ‍ॅग्रोकडून सात वर्षात होणार 225 कोटी वसूल

ken agro news : केन अ‍ॅग्रोकडून सात वर्षात होणार 225 कोटी वसूल : रायगाव येथील केन अ‍ॅग्रो एनर्जी या कंपनीच्या साखर कारखान्याकडे जिल्हा बॅँकेचे 160 कोटी रुपयांची थकित होते. थकबाकी वसुलीसाठी बॅँक व कारखान्याच्या सहमती राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणासमोर (एनसीएलटी) सादर करण्यात आलेला 225 कोटींचा वसुली आराखडा न्यायमूर्ती रिता कोहली व न्यायमूर्ती मधू सिन्हा यांनी

Read More »
सांगली

sagreshwar news : सागरेश्वर देवस्थान येथील शिलालेख 898 वर्ष जुना

sagreshwar news : सागरेश्वर देवस्थान येथील शिलालेख 898 वर्ष जुना : सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर देवस्थान येथे प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. येथे जवळपास 37 मंदिरे असून 108 शिवलिंगे आहेत. मंदिराच्या आवारात असणार्‍या अनेक वर्षे अपरिचित राहिलेल्या शिलालेखाची उकल व त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे व अतुल मुळीक यांनी केले. हा शिलालेख 12 व्या

Read More »
सांगली

sangli bank news : जिल्ह्यात एक हजार कोटी शेती कर्ज थकित

sangli bank news : जिल्ह्यात एक हजार कोटी शेती कर्ज थकित : सांगली जिल्ह्यात सद्यस्थितीत शेती कर्जाची तब्बल 1 हजार 48 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सुमारे 700 कोटी रुपयांचा समावेश आहे. पाच महिन्यांपूर्वी झालेली विधानसभा निवडणूक शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर चांगलीच गाजली. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यास तीन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन

Read More »
सांगली

jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील

jayant patil news : प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावरील सन्मान अभिमानास्पद ः विजय पाटील : राजारामबापू पाटील सह. साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष प्रतिक पाटील यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर झालेला सन्मान आपणा सर्वांना अभिमानास्पद असल्याची भावना कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रतिक पाटील यांचे कारखाना कार्यस्थळावर जंगी स्वागत करून अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. jayant patil news

Read More »
सांगली

jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती दिनानिमित्त 21 हजार रूग्णांची तपासणी

jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती दिनानिमित्त 21 हजार रूग्णांची तपासणी : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त संपूर्ण सांगली जिल्ह्यातील 68 प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात 21 हजार 217 रुग्णांच्या सर्वरोग तपासण्या व उपचार करण्यात आले. यातील 487 रुग्णांच्यावर पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. jayant patil news :

Read More »
सांगली

shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच

shivaji vidhyapith news : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे करण्याची घोषणा आज बुधवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. यासाठी सुमारे 141 कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. याबाबत आमदार सुहास बाबर यांनी मागणी केली होती. ही मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनीही

Read More »
सांगली

sangli news : मनपाचे जन्म व मृत्यूचे दाखले आता पोस्टाव्दारे घरपोच

sangli news : मनपाचे जन्म व मृत्यूचे दाखले आता पोस्टाव्दारे घरपोच : महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूचे दाखल आता नागरिकांना पोस्टाव्दारे घरपोच करण्यासाठी महापालिकेने उपक्रम राबविला आहे. यामध्ये नागरिकांना नियमित व तत्काळ दाखले देण्याची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी केवळ ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. या उपक्रमाला महापालिकेने सुरूवात केली आहे. sangli news : मनपाचे

Read More »
सांगली

ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यात 6 लाख लाडक्या बहिणींना आले 180 कोटी

ladki bahin yojna : सांगली जिल्ह्यात 6 लाख लाडक्या बहिणींना आले 180 कोटी : राज्य शासनाने आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि होळी सणाचे औचित्य साधत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन महिन्याचे दोन टप्प्यात रक्कम महिलांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. जिल्ह्यातील 6 लाख महिलांच्या खात्यावर तब्बल दोन महिन्यांचे मिळून

Read More »
सांगली

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले

jayant patil news : कासेगावाचे जयंत केसरी बैलगाडी मैदान शंभू-चिमण्या जोडीने मारले : महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख बैलगाडी शर्यतीचे मैदान म्हणून ओळखल्या जाणार्‍या कासेगाव ता.वाळवा येथील जयंत केसरी बैलगाडी शर्यतीच्या तिसर्‍या पर्वाचे मैदान भैरवनाथ प्रसन्न-बापूसो भाडळे (वाघोली-कळंबी) व नवाज पठाण, शाकिर पठाण, बाजी ग्रुप, शार्दूल ग्रुप (तळेगाव) यांच्या शंभू-चिमण्या या जोडीने मारले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस

Read More »