rajkiyalive

Category: राजकारण

सांगली

ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण

जनप्रवास । प्रतिनिधी ZIKA VIRUS : सांगली झिका व्हायरसची एन्ट्री : 82 वर्षीय वृध्दाला लागण : पुणे शहरापाठोपाठ सांगली शहरात झिका  एन्ट्री केली आहे. शहरातील मध्यवर्ती असलेल्या शासकीय रूग्णालय परिसरातच पहिला रूग्ण आढळून आला आहे. 82 वर्षीय वृध्द व्यक्तिचा झिका रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थित आहे. झिका

Read More »
जैन वार्ता

2 हजार 500 किलोमीटरचा विहार करत विशुध्दसागर मुनीसंघाचा रविवारी नांदणीत होणार प्रवेश

जयसिंगपूर  / प्रतिनिधी 2 हजार 500 किलोमीटरचा विहार करत विशुध्दसागर मुनीसंघाचा रविवारी नांदणीत होणार प्रवेश : प. पू. चर्याशिरोमणी श्री 108 आचार्य श्री विशुध्दसागर महाराज, ससंघ (26 पिंच्छी) सह पावन चातुर्मास (वर्षायोग) साठी नांदणी (ता. शिरोळ) येथे रविवार (दि. 14) रोजी सकाळी भव्य मंगल प्रवेश होणार आहे. दिल्लीतील बडोदा येथून सुमारे 2 हजार 500 कि.मी.चा

Read More »
सांगली

JAYANT PATIL : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार

JAYANT PATIL : प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार :  राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण तालुक्यात ‘प्रतिक वृक्षारोपण अभियान’ राबविण्याचा निर्धार वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला आहे. JAYANT PATIL : प्रतिकदादा

Read More »
सांगली

SANGLI NEWS : सांगली जिल्हा ‘अण्णासाहेब पाटील’च्या कर्जवाटपात पिछाडीवर

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI NEWS : सांगली जिल्हा ‘अण्णासाहेब पाटील’च्या कर्जवाटपात पिछाडीवर : सांगली ः मराठा समाजातील तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणार्‍या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटपात सांगली जिल्हा पिछाडीवर आहे. कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर हे जिल्हे आघाडीवर असून सांगली जिल्ह्यात अवघ्या 5 हजार 932 प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. कर्ज प्रकरणांत येणार्‍या अडचणींबाबत मार्गदर्शन

Read More »
सांगली

सांगली विभागात दोन महिन्यात एसटी सुसाट : 9 कोटींचे मिळाले उत्पन्न.

जनप्रवास : प्रथमेश गोंधळे. सांगली विभागात दोन महिन्यात एसटी सुसाट : 9 कोटींचे मिळाले उत्पन्न. : सांगली : जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था तशी वाईटच पण उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या एसटीने मात्र सुसाट कामगिरी केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. यातून एसटीच्या उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली असून, या फायद्यामध्ये

Read More »
vidhansabha election 2024

काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च

प्रताप मेटकरी / जनप्रवास विटा काॅंग्रेसच्या बैठकीत ठरलं खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च :  “आधे इधर आधे उधर” अशी बिकट अवस्था असलेल्या खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेतेमंडळी आणि पदाधिकाऱ्यांची विट्यातील काँग्रेस कमिटीत एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत खानापूरचा आमदार ‘काॅंग्रेसचा’च असा नारा देत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसतर्फे लढविण्याचा आणि उमेदवार म्हणून युवा नेते डॉ. जितेश कदम

Read More »
राजकारण

TASGAON VIDHANSABHA : विधानसभेसाठी रोहित पाटील सज्ज

जनप्रवास  तासगाव TASGAON VIDHANSABHA : विधानसभेसाठी रोहित पाटील सज्ज ” राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. इच्छुकांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातही विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. स्व. आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी 2024 चा विधानसभेचा गड सर करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Read More »
जैन वार्ता

नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा

जनप्रवास । प्रतिनिधी नांदणीत 14 जुलैपासून आचार्य विशुद्धसागर मुनी महाराजांसह 26 त्यागींची पावन चातुर्मास सोहळा : सांगली ः दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील 743 गावांचे अधिपत्य असलेल्या नांदणी (जि. कोल्हापूर ) येथे प.पू. चर्याशिरोमणी आचार्य 108 श्री. विशुद्धसागर मुनी महाराज यांचा 26 त्यागींसह 35 वा पावन वर्षायोग (चातुर्मास) 14 जुलैपासून सुरु होणार असल्याची चातुर्मास समिती

Read More »
batmi

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही

पलूसमधील अंगणवाडीत चौकशी अधिकार्‍यांना साप आढळला नाही पलूसमधील अंगणवाडी क्रमांक 116 मध्ये देण्यात आलेल्या पोषण आहारात आढळून आलेला साप लाभार्थीने फेकून दिला होता. चौकशी अधिकार्‍यांना पोषण आहारात आढळलेला सापाचे पिलू आढळून आले नाही, ते ज्याठिकाणी फेकले होते, तेथेही जावून पाहणी केली, परंतु मिळालेच नाही. याशिवाय संबंधित अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही साप पहायला मिळाला नसल्याचे चौकशी

Read More »
जैन वार्ता

SHANTISAGAR MAHARAJ : सप्तम पट्टाधीश प.पू.अनेकांतसागर महाराज यांचे समडोळीत 7 रोजी जंगी स्वागत होणार

SHANTISAGAR MAHARAJ : सप्तम पट्टाधीश प.पू.अनेकांतसागर महाराज यांचे समडोळीत 7 रोजी जंगी स्वागत होणार मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिन मंदिरच्यावतीने 20 व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य शांतीसागर महाराज यांच्या आचार्य शताब्दी समारोहानिमित्त भव्य चातुर्मासचे आयोजन करण्यात आले आहे. या चातुर्माससाठी समडोळी या पुण्यनगरीमध्ये आचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या अक्षुण्ण परंपरेतील सप्तम पट्टाधीश

Read More »
batmi

मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची मुदत वाढवली : 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची मुदत वाढवली 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करा पिवळे, केसरी रेशनकार्ड असेल तर उत्पन्न दाखला नको रेशनकार्डावर काम होईल शेतीची अट काढली 1. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.1जुलै, 2024 ते 15 जुलै, 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती

Read More »
batmi

’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार

मुंबई : ’मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आता पाच एकरपेक्षा जास्त जमिनदारांनाही मिळणार ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये महाराष्ट्र सरकारकडून दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे. काही अटी व शर्तींमुळे या योजनेसाठी सरसकट सर्व महिला पात्र ठरत नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेतील नियमात शिथिलता

Read More »
तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या
batmi

तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या

तुमच्याकडे रेशनकार्ड असल्यास तुम्हाला मिळणार 8 सरकारी योजनांचे लाभ, इथून संपूर्ण माहिती जाणून घ्या : सध्याच्या घडीला केंद्र सरकार आणि राज्य सरकार योजनांचा धडाका सुरू केला आहे. बहुतांश योजनेसाठी रेशनकार्ड हे आवश्यक असतेच. त्यामुळे तुमच्याजवळ जर रेशनकार्ड असेल तर तुम्हाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येउ शकतो. केंद्र सरकारचे मुख्य आठ योजनांचा लाभ तुम्ही घेवू

Read More »
batmi

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सोमवार 1 जुलैपासून अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी

Read More »
vidhansabha election 2024

ISLAMPUR VIDHANSABHA : इस्लामपूर शिवसेनेला कि भाजपला

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 ISLAMPUR VIDHANSABHA : इस्लामपूर शिवसेनेला कि भाजपला : विधानसभेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकाही महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातच सरळ लढत होणार आहे. इस्लामपूर मतदार संघात महाविकासआघाडीकडून जयंत पाटील यांची उमेदवारी फायनल असून, महायुतीकडून हा मतदार संघ भाजपला जाणार की शिवसेना शिंदे गटाला जाणार यावरून उमेदवार ठरणार आहे. ISLAMPUR

Read More »
SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर
vidhansabha election 2024

SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर

जनप्रवास । शरद पवळ SANGLI : जिल्ह्यात विधानसभेला महायुतीची कसोटी , जत वगळता सात मतदारसंघात महायुती पिछाडीवर  : देशात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या महायुतीची विधानसभेच्या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. सांगली लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा दारूण पराभव झाला होता. या मतदार संघातील जत विधानसभा वगळता इतर पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा फटका बसला आहे. तर

Read More »
राजकारण

VIDHANSABHA ELECTION : विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलैला प्रारुप मतदार यादी

जनप्रवास । प्रतिनिधी VIDHANSABHA ELECTION : विधानसभा निवडणुकीसाठी 25 जुलैला प्रारुप मतदार यादी : सांगली ः ऑक्टोंबर महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने दि. 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. 2 जुलैपासून मतदार नोंदणीसह दुरुस्ती करता येईल. जिल्ह्यात 11 मतदार मतदान केंद्र सुरु

Read More »
सांगली

SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक 

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI BANK NEWS : जिल्हा बँक मोर्चेकरांना एस.टी बँक करायची आहे का? : आ. मानसिंगराव नाईक  : सांगली ः आ. गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा बँकेवर काढलेला मोर्चा केवळ राजकीय हेतूने काढला आहे. बँकेच्या कारभारावर सभासद, शेतकरी, ठेवीदार, कर्मचारी समाधानी आहेत. जिल्हा बँकेची मोर्चेकरांना एस. टी. कर्मचारी बँक करायची

Read More »
जैन वार्ता

DAKSHIN BHARAT JAIN SABHA : दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील यांचे निधन

जनप्रवास । प्रतिनिधी DAKSHIN BHARAT JAIN SABHA : दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील यांचे निधन : सांगली ः दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष, बेळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील नेते, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात योगदान देणारे रावसाहेब पाटील (वय 81) यांचे मंगळवार निधन झाले. सर्वसामान्यांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे, सामान्यांचे दादा म्हणून ख्याती असलेल्या पाटील यांच्या निधनाने कार्यकर्त्यांच्या

Read More »