
obc reservation news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
काय आहे ओबीसी आरक्षणाचा मुख्य मुद्दा? obc reservation news : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही. ओबीसी आरक्षण प्रश्नावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आज याबाबत सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा