rajkiyalive

Category: आढावा विधानसभा निवडणुकांचा

आढावा विधानसभा निवडणुकांचा

1967 : आप्पासाहेब बिरनाळेंना लॉटरी

    POLITICAL : 1966 मध्ये वसंतदादा पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. त्यांच्याच नेतृत्वाखाली राज्याच्या निवडणुका लढविण्यात आ ल्या. 270 पैकी 203 जागा यावेळी काँग्रेसने जिंकल्या. दिनेशकुमार ऐतवडे ‘वसंतदादा पाटील त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात आल्या.’ महाराष्ट्र राज्याची ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक. गेल्या निवडणुकीत 6 जागांची भर घालून यावेळी एकूण 270 विधानसभा जागांची निर्मिती करण्यात

Read More »
आढावा विधानसभा निवडणुकांचा

1962 : राजारामबापू मंत्रीमंडळात

    1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना मान मिळाला. 1962 साली राज्याची पहिली निवडणूक झाली. जिल्ह्यात वसंतदादांनी तोपर्यंत चांगलेच बस्तान बसविले होते  दिनेशकुमार ऐतवडे  1962 मध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले. मुंबई प्रांतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक झाली होती. भारतात सर्वत्र भाषेवर

Read More »
आढावा विधानसभा निवडणुकांचा

1957 : नागनाथअण्णा, जी. डी. बापू विजयी

दिनेशकुमार ऐतवडे 25 फेब्रुवारी 1957 रोजी झालेली मुंबई प्रांताची ही दुसरी निवडणूक.  प्रांतात 53 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात जतमध्ये विजयसिंह डफळे हे सर्वाधिक 15605 मतांनी तर शिराळा मतदार संघातून यशवंत चंद्रू पाटील हे केवळ 796 एवढ्या कमी मतांनी जिंकले. येथे राजारामबापू पाटील यांचा पराभव झाला.   दुसरी पंचवार्षिक निवडणूक 25 फेब्रुवारी 1957 रोजी घेण्यात आली.

Read More »
आढावा विधानसभा निवडणुकांचा

vidhansabha election 1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

वसंतदादां,  कळंत्रे आक्का, गुंडू दशरथ पाटील, दत्ताजीराव सूर्यवंशी, एस. डी. पाटील,  सरोजिनी बाबर निवडून आल्या. दिनेशकुमार ऐतवडे,  सांगली 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. नव्या युगाची नवी सुरुवात झाली. अजून देशात लोकशाही स्थिरस्थावर झाली नव्हती आणि प्रांत रचनाही झाली नव्हती, परंतु इंग्रजांनी करून ठेवलेल्या वेगवेगळ्या प्रांताने भूभाग ओळखला जायचा. मुंबई प्रांतही त्यातीलच एक भाग.या

Read More »