
farmar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले
farmar news : शेतकर्यांच्या कर्जमाफीचा विषय माझा नाही; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी हात झटकले : राज्यातील शेतकर्यांच्या कर्जमाफीवर राज्य सरकारने अखेर पाणी फेरलंय का? असा प्रश्न आता सार्यांना पडला आहे. कारण राज्यातील शेतकर्यांनी 31 मार्चपूर्वी पीक कर्जाचे पैसे बँकेत भरा, असं राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकर्यांना आवाहन केलं आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकर्यांना संपूर्ण