miraj vidhansabha news : मिरज शहरात सातपुते 424 मताचे लीड ” मिरज मतदार संघातून भाजपचे मंत्री सुरेश खाडे चौथ्यांदा निवडून आले असले तरी मिरज शहरात मात्र त्यांचे विरोधक उबाठाचे शरद सातपुते यांना 424 चे लीड मिळाले आहे. मिरज शहर हे मुस्लीम बहुल शहर असले तरी येथे खाडेंनी गेल्या 15 वर्षात भरपूर जनसंपर्क वाढविला होता. परंतु मिरज शहरात त्यांना मागे रहावे लागले. ग्रामीण भागात मात्र त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
miraj vidhansabha news : मिरज शहरात सातपुते 424 मताचे लीड
मिरज विधानसभा मतदार संघात सुरेशभाऊ खाडे यांनी आपली आपली आघाडी कायम ठेवली आहे. मिरजपूर्व भागात प्रत्येक बुथवर आघाडी दिसून येते. मिरजेमध्ये फक्त काही थोडी आघाडी कमी राहिली आहे. कवलापूर, बेडग, म्हैसाळ, भोसे, खंडेराजुरी, सलगरे, मल्लेवाडी, शिपूर,टाकळी, सुभाषनगर, विजय नगर येथे चांगली आघाडी सुरेशभाऊ खाडे यांना मिळाली. यावेळी कवलापूरने सुरेशभाऊ खाडे यांना चांगली साथ दिली आहे.
मिरज शहर व पूर्व भागात सुरेशभाऊ खाडे यांना मानणारा मोठा गट आहे हे या निकालावरून दिसून येते. परंतु विरोधक तानाजी सातपुते यांनीही बर्यापैकी लढत देते दुसर्या क्रमांवर झेप घेतली असून त्यांना मिळालेली मतेही भाजपला चिंतन करायला लावणारी आहे.
त्यामुळे मिरज मतदार संघात ठोस विकास कामे आणि शहरातील अनेक कामे मार्गी लावण्याची गरज आहे. येणार्या महापालिका निवडणुकीत आता भाजपची सत्ता आणण्यासाठी आत्तापासूनच तयारी महायुतीने सुरू केली आहे. लवकरच डॉ.सुरेशभाऊ खाडे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी सूत्रांकडून समजते.
गाव तानाजी सातपुते सुरेशभाऊ खाडे
मिरज 42880 42456
कवलापूर 2436 5952
काकडवाडी 143 512
सांबरवाडी 130 219
सोनी 1780 2058
करोली 720 1236
भोसे 1128 2870
पाटगाव 300 644
मानमोडी 282 391
कांचनपूर 433 741
रसुलवाडी 102 269
कानडवाडी 322 736
कळंबी 747 1043
सिध्देवाडी 522 1483
खंडेराजुरी 1235 2091
डोंगरवाडी 172 566
खंडोबावाडी 229 509
सलगरे 769 2406
जाबुस्कवार
वाडी 284 960
बेळंकी 1019 1951
शिपूर 454 1132
पा.वाडी 245 514
एरंडोली 1146 2956
गुंडेवाडी 801 962
मल्लेवाडी 918 1520
मालगाव 5654 9346
तानंग 733 1390
सावळी 901 1449
कुपवाड 1791 3843
निलजी 84 254
बामणी 217 300
टाकळी 468 1137
सुभाषगगर 1064 1335
बोलवाडी 658 960
व्यंकोचीवाडी 134 534
संतोषवाडी 290 682
जानराववाडी 273 402
लिंगनूर 489 2479
आरग 3149 4846
बेडग 2643 7222
वड्डी 851 1444
ढवळी 2522 5694
विजयनगर 673 1280
म्हैसाळ 2880 5313
नरवाडी 1152 2683
लक्ष्मीवाडी 382 646
सिध्देवाडी 763 753
खटाव 963 2189एकूण मतदान झाले 228914
तानाजी सातपुते – 84571
सुरेशभाऊ खाडे -129766

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



