rajkiyalive

Day: October 16, 2024

राजकारण

sharad pawar news : उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडविण्याची ताकद जयंतरावांमध्ये, जयंत पाटलांवर राज्याची जबाबदारी, त्यांच्यामागे खंबीर उभे रहा

इस्लामपूर sharad pawar news : उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडविण्याची ताकद जयंतरावांमध्ये, जयंत पाटलांवर राज्याची जबाबदारी, त्यांच्यामागे खंबीर उभे रहा : उद्याचा प्रगत महाराष्ट्र उभारण्याची आणि सावरण्याची कामगिरी आतां तरुण पिढीला करावी लागेल. स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. सध्याचे सत्ताधारी आता ठेवायचे नाहीत याचा विचार बहिणींनी आणि भावांनी करायला हवा. येत्या निवडणुकीत तुम्हाला सध्याचे चित्र बदलण्यासाठी

Read More »
राष्ट्रवादी

ncp news : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

इस्लामपूर : ncp news : इस्लामपुरात शरद पवारांच्या शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता सभेत तुफान पाऊस; भर पावसात कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी : गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज इस्लामपूरमध्ये पोहोचली आहे. या यात्रेची सांगता सभा इस्लामपुरामध्ये होता आहे. इस्लामपूर हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यात

Read More »
राजकारण

islampur news : वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा

इस्लामपूर : islampur news : वाळव्याचा माणूस वर्षावर जावा, जयंत पाटील मुख्यमंत्री होणार, अमोल कोल्हेंचा अप्रत्यक्ष दावा ” उठा उठा निवडणूक आली, आता गद्दारांना घरी बसवण्याची पवारवेळ आली असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेय यावेळी त्यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा देखील केला आहे.

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला : हल्ल्यात तरुण गंभीर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कृत्य.

सांगली : sangli crime news : सांगलीत तरुणास धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला : हल्ल्यात तरुण गंभीर : रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे कृत्य. : शहरातील नागराज कॉलनी येथे अज्ञात कारणातून एका तरुणास रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी धारदार शस्त्राने भोसकून खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. यश उर्फ अक्षय परशुराम पाटील (वय 24 रा. चांदणी चौक, सांगली) असे

Read More »
काँग्रेस

congress : काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी रात्री जाहीर होणार?

विद्यमान 30 आमदारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता मुंबई : congress : काँग्रेसची पहिली यादी गुरूवारी रात्री जाहीर होणार? : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची राज्यातील उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दिल्लीत झालेल्या स्क्रीनिंग कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये विद्यमान आमदार असलेल्या 30हून अधिक उमेदवारांच्या नावाची यादी गुरूवारी जाहीर होण्याची शक्यता

Read More »
राजकारण

breaking news : महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार!

मुंबई : breaking news : महादेव जानकर महायुतीतून बाहेर, स्वबळावर लढणार! : विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याची चर्चा होती. breaking news : महादेव

Read More »