
sangli gbs news : ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’चा सांगलीत शिरकाव चिंतामणीनगरासह तीन रूग्ण आढळले
sangli gbs news : ‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’चा सांगलीत शिरकाव चिंतामणीनगरासह तीन रूग्ण आढळले: पुणे शहरात वेगाने पसरत असलेल्या गुइलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) ने आता सांगलीत शिरकाव केला आहे. सांगलीत येथील चिंतामणीनगर, मर्दवाडी (ता.वाळवा) तर गुडमूडशिंगी (कोल्हापूर) येथे तीन रूग्ण आढळून आले आहेत. या तिन्ही रूग्णांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती