
sangli news : सांगलीत काँग्रेसचे युवक पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात
sangli news : सांगलीत काँग्रेसचे युवक पदाधिकारी, अनेक माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला धक्का देण्याची तयारी आता भाजपकडून सुरू आहे. सांगलीतील काँग्रेसचा एक युवक पदाधिकारी व तीन-चार माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी भाजपच्या एका नेत्याची भेट देखील घेतली असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजप काँग्रेसला धक्का