
sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच..
sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच.. : सांगली-हरिपूर रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मुदत एक वर्षे होती, वर्ष झाले मुदत संपली. ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, ती मुदत देखील संपली. तरी अद्याप 40-45 टक्के काम बाकी आहे. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला