rajkiyalive

Day: June 3, 2025

क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा

sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा : शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलची तुफान तोडफोड केली यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचांसह इतर साहित्याचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान केले. दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास

Read More »
लोकल न्यूज

maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास 65 लाख मिळणार

maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास 65 लाख मिळणार : कवठेपिरान (ता. मिरज) येथील हिंदकेसरी मारुती माने यांचे स्मारकाच्या अपूर्ण कामाचा प्रस्ताव अधिकार्‍यांनी तातडीने पाठवा. या अपूर्ण कामासाठी लागणारा 65 लाख रुपयांचा निधीही तातडीने देण्यात येईल, असे आश्वासन क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. maruti mane news : मारुती मानेेंच्या स्मारकास

Read More »
लोकल न्यूज

bandhakam kamgar news : बांधकाम कामगार नोंदणीत ‘बोगस’गिरी

जिल्ह्यात बांधकाम कामगारांचे अक्षरशः पेव फुटले आहे. एजंट, दलालांच्या माध्यमातून अनेक बोगस कामगारांच्या नोंदी केल्या जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे एजनतांमध्ये राजकीय पक्ष, संघटनाच्या पदाधिकारी, नेत्यांच्या चेल्यांचा अधिक भरणा असून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी 1 हजार रुपयांपासून 2200 रुपये उकळले जात आहेत. दरम्यान गेल्या दोन वर्षातील बांधकाम कामगार नोंदणी संशयास्पद असून मंडळाकडून निश्चित

Read More »
राजकारण

madan patil news : मदनभाऊ गटाची राजकीय दिशा ठरणार: जयश्रीताईंनी बोलवली बैठक

madan patil news : मदनभाऊ गटाची राजकीय दिशा ठरणार: जयश्रीताईंनी बोलवली बैठक : सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्याने बंडखोरी केलेल्या जयश्रीताई पाटील यांना पक्षाने निलंबित केले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकीसाठी मदनभाऊ पाटील गटाची राजकीय दिशा ठरविण्यासाठी बुधवारी कळंबी (ता. मिरज) येथे कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.

Read More »