
sangli bjp news : भाजपचे मुळनिवासी केवळ पालखीवाहू आयारामांना मिळाली लाभाची पदे…
sangli bjp news : भाजपचे मुळनिवासी केवळ पालखीवाहू आयारामांना मिळाली लाभाची पदे…: जिल्ह्यात बारा वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम फळी होती. मात्र अलीकडच्या काळात दोन्ही पक्षाला गळती लागली अनेकजण सत्तेचे लाभार्थी होण्यासाठी भाजपमध्ये पळाले. लाभाची खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौरपदासह अनेक महत्वाची पदे मिळवली. पण भाजपचे अनेक वर्षांपासूनचे असलेले मुळनिवासी मात्र केवळ पालखीवाहू राहिले आहेत.