rajkiyalive

Category: भाजप

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी
भाजप

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी

SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी   SANGLI LOKSABHA : पृथ्वीराज देशमुखांनी मागितले लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी  रांजणीत ड्रायपोर्ट व्हावे, विमानतळासाठी पाठपुरावा करु      जनप्रवास । प्रतिनिधी सांगली : लोकसभेसाठी भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. केवळ उमेदवारी मागत नसून पक्षाने संधी दिल्यास जिल्ह्याचे व्हिजन घेवून निवडणूक ताकदीने लढविली जाईल, अशी भूमिका माजी जिल्हाध्यक्ष

Read More »
PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन
भाजप

PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन

  PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन  इस्लामपुरात भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन     PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन इस्लामपूर : जनप्रवास सोमवार दि.8 जानेवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेश खाडे, खा.संजय पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, विधानसभा, लोकसभा समन्वयक,

Read More »
भाजप

SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?

SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय? : पृथ्वीराज देशमुख : जिल्ह्यात माझे कुणाशीही वैर नसल्याने पाठबळ मिळेल     जनप्रवास : सांगली SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय? भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्षे काम करताना संघटनेची मजबूत बांधणी केली. सर्वांसोबत महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता आणली. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम

Read More »
भाजप

खाडेंच्या हॅट्ट्रीकला घटत्या मतांची काळी किनार

पक्ष श्रेष्ठींच्या तरुणाईला प्राधान्य देण्याच्या भूमिकेने प्रस्थापित अडचणीत   अनिल काळे, जनप्रवास मंत्री सुरेश खाडे यांचा 2009, 2014, 2019 या तिन्ही विधानसभा निवडणुकांचा विचार केला असता मताधिक्य घटत आल्याचे दिसत आहे. खाडे यांच्या विजयाच्या हॅट्ट्रीकला प्रत्येक निवडणुकीत घटणार्‍या मताधिक्यांची काळी किनार आहे. भाजपांतर्गत असंतोष आणि दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आलेले अपयश यामुळेच 2024 च्या विधानसभा

Read More »
भाजप

भाजपमध्ये बेकी, पालकमंत्री, खासदार एकाकी

अमृत चौगुले, जनप्रवास जिल्ह्यातील सर्वाधिक पक्ष म्हणून बिरुद मिरविणार्‍या भाजपमध्ये उफाळलेल्या गटबाजीतून दस्तुरखुद्द पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांना संघर्ष करावा लागत आहे. पक्षांतर्गत जिरवाजिरवीतून उफाळलेला हा संघर्ष टोकाला पोहोचला असून, या संघर्षाला आता हायकमांडही वैतागले आहे. दोन्हीकडून एकमेकांवर कडी करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. कोणीच ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. पक्षांतर्गत कार्यक्रमांतही याचे दर्शन

Read More »
भाजप

भाजपमध्ये पॅचअप की उमेदवार बदल?

खासदारांना पक्षांंतर्गत नेत्यांचा वाढता विरोध, तिकीटासाठी होणार रस्सीखेच अनिल कदम, जनप्रवास लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. असे असले तरी विद्यमान खा. संजयकाका यांनाच पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

Read More »
भाजप

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वच जागा डेंझर झोनमध्ये

गटबाजी अन् जागावाटपाचा पेच महाविकास आघाडीच्या पथ्यावर : सर्वोक्षणात सर्वच जागा डेंझर झोनमध्ये जनप्रवास : अमृत चौगुले (loksabha ) पश्चिम महाराष्ट्रात त्रांगड्याचा महायुतीला धोका लोकसभेच्या मैदानात भाजपच्या बेरजेच्या राजकारणात एकीकडे अंतर्गत गटबाजी आणि दुसरीकडे जागावाटपाचे त्रांगडे महायुतीला धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अर्थात हे सर्व महाविकास आघाडीच्या पत्थ्यावर पडत असल्याचे सर्व्हेक्षणातून पुढे आले

Read More »
भाजप

सांगली भाजपमध्ये तीन पैलवानांची दावेदारी

गाडगीळ नसतील तर कोण? अनेकांची नावे पुढे शरद पवळ,  जनप्रवास  (SANGLI  VIDHANSABHA ) :  लोकसभेबरोबर राज्यातील विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला चांगलेच फायदेशीर राहणार आहे. त्यामुळे सांगली विधानसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या आता वाढली असल्याचे चित्र आहे. विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांच्याबरोबर तीन पैलवानांनी आखाड्यात शड्डू मारला आहे. विधानसभेसाठी माजी आमदार दिनकर पाटील, पै.पृथ्वीराज पवार, धीरज

Read More »
भाजप

गोपीचंद पडळकर खानापूरमधून लढणार

निवडणूक लढवण्याची केली घोषणा ; आजी – माजी आमदारांना दिलं खुल आव्हान प्रताप मेटकरी : जनप्रवास      आगामी 2024 ची विधानसभा निवडणूक खानापूर विधानसभा मतदारसंघातून लढविण्याची घोषणा करत भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शड्डू ठोकला आहे. आजी – माजी आमदारांना खुल आव्हान देत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.        खानापूर तालुक्यातील

Read More »
भाजप

सांगली लोकसभेसाठी भाजपमध्येच ‘टशन’

शरद पवळ 2014 मध्ये सांगलीच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत भाजपने लोकसभेची जागा जिंकली आणि संजयकाका पाटील खासदार बनले. त्यानंतर 2019 ला देखील ही जागा खासदार संजयकाका पाटील यांनी कायम राखली. मात्र आता सर्व्हेमध्ये सांगलीची जागा धोक्याची दाखविली आहे. त्यामुळे उमेदवार बदलाच्या चर्चेला ऊत आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विद्यमान खासदार संजयकाका पाटील तयारी करत असताना

Read More »
भाजप

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली येणार्‍या वर्षात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. जो तो पक्ष आपआपल्या तयारीला लागले आहेत. केंद्रात आणि राज्यात आपलाच पक्ष येणार असे प्रत्येक पक्षाला वाटत असले तरी भाजपने मात्र देशात आणि राज्यात वेगळाच अजेंडा राबवत आहेत. प्रादे शिक पक्षाचे  निर्मुलन करून देशात केवळ भाजप हाच एकमेव पक्ष ठेवायचे असा जणू निर्धारच त्यांनी केला

Read More »
भाजप

संजयकाका नेटवर्क अन् विकासकामांत बॅकफूटवर

    निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला उधाण, पक्षांतर्गत विरोधामुळे डोकेदुखी   अनिल कदम, जनप्रवास  लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. गेल्या नऊ वर्षात खासदारांकडून उठावदार कामगिरी झाली नसल्याची चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा प्रकल्पही आणता आलेला नाही. उद्योग,

Read More »
भाजप

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

दिनेशकुमार ऐतवडे   2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वचजण तयारीला लागले आहेत. विरोधी पक्षांनी मोठ बांधण्यास सुरूवात केली आहे. भाजपने अनेक लोकसभा मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. पण खरी अडचण ठरणार आहे ती उमेदवारी निवडण्याची. उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. हातकणंगलेचे विद्यमान खासदार धैर्यशिल माने हे शिंदे गटात दाखल झाल्याने त्यांनी या

Read More »