
sangli political news : खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी घेतली आजी-माजी पदाधिकार्यांची बैठक
sangli political news : खासदार विशाल पाटील, विश्वजीत कदम यांनी घेतली आजी-माजी पदाधिकार्यांची बैठक: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुमकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून जोरदार जयारी केली जात असताना शांततेत असलेले जिल्ह्यातील काँग्रेस नेतेही अखेर सरसावले. पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला झटका बसल्यानंतर खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी आजी-माजी