
sangli crime news : दुधगावमध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबात हाणामारी
sangli crime news : दुधगावमध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबात हाणामारी: सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये किरकोळ कारणातून दोन कुटुंबीयांमध्ये जोरदार भांडण होऊन हाणामारी झाली. सदरची घटना हि रविवार दि. 30 मार्च रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सौ. शोभा शिवाजी गावडे आणि गौरी कुमार सिद यांनी परस्पर