
sangli ncp news : राष्ट्रवादी एकीकरण झाल्यास फुटीर माजी आमदारांची गोची
sangli ncp news : राष्ट्रवादी एकीकरण झाल्यास फुटीर माजी आमदारांची गोची : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे व आ. जयंत पाटील यांनी याबाबतचा निर्णय घेतल्यास सांगली जिल्ह्यात राजकीय घडामोडी बदलणार आहेत. जिल्ह्यात आ. जयंत पाटील यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीची सूत्रे