rajkiyalive

Category: लोकसभा 2024

लोकसभा 2024

जेष्ठ, दिव्यांग बजावणार केंद्रावरच मतदानाचा हक्क

जनप्रवास । प्रतिनिधी जेष्ठ, दिव्यांग बजावणार केंद्रावरच मतदानाचा हक्क : सांगली ः आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथमच 85 पेक्षा जास्त वय असणारे आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त शारीरिक विकलांग असणार्‍या नागरिकांना घरातून मतदानाची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या अभियानाचे स्वागत झाले असले तरी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा निर्णय बहुतांशी मतदारांनी दाखवत,

Read More »
लोकसभा 2024

शिराळा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोणाला ?

हातकणंगले लोकसभा निवडणुक ………. जनप्रवास : ( हिंदुराव पाटील ) शिराळा मतदारसंघातील बदललेल्या राजकीय परिस्थितीचा फायदा कोणाला ?: सध्या देशात व राज्यात सर्वत्र लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून यावेळी महायुतीकडुन शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी, महाविकास आघाडीकडुन (उबाठा ) शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-

Read More »
लोकसभा 2024

sangli loksabha : सांगलीत तिरंगी लढत, तब्बल 20 उमेदवार आखाड्यात, पाच जणांची माघार

जनप्रवास । प्रतिनिधी sangli loksabha : सांगलीत तिरंगी लढत, तब्बल 20 उमेदवार आखाड्यात, पाच जणांची माघार : सांगली ः राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विशाल पाटील यांचा बंडाचा निर्णय अखेर कायम राहिला. अर्ज माघारीसाठी प्रदेशच्या नेत्यांकडून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यांनी अपक्ष लढण्यावर ठाम राहिले. विशाल यांच्या बंडामुळे भाजपचे खासदार संजयकाका

Read More »
लोकसभा 2024

shauwadi vidhansabha : विजयी उमेदवारांच्या पदरात सतत सत्यजित पाटलांचेच माप

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056  shauwadi vidhansabha : विजयी उमेदवारांच्या पदरात सतत सत्यजित पाटलांचेच माप : 2009 साली देशातील लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाली. त्यामध्ये इचलकरंजी मतदार संघ रद्द होवून नवीन हातकणंगले लोकसभा मतदार संघांची निर्मिती झाली. या मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर या सहा मतदार संघांचा समावेश

Read More »
लोकसभा 2024

विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत

जनप्रवास । सांगली विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत : विशाल पाटील हे क्रांतीकारक वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. ते थोडे नाराज आहेत. पण माझा त्यांचाशी उत्तम संवाद आहे, ते वेगळी भूमीका घेणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात एकास-एक लढत होईल, असा विश्वास शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा.

Read More »
लोकसभा 2024

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

दिनेशकुमार ऐतवडे, वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल : हातकणंगले लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केल्याने वंचित आघाडीही आता निवडणुकीच्या मध्यभागी आली आहे. वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल गेल्या पंचवार्षिकमध्ये हातकणंगले

Read More »
लोकसभा 2024

दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील सांगली ः सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला, तेव्हा तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सांगलीने आपले योगदान दिले आहे. देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे, त्यामुळे आता सांगलीला मागे राहता येणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल सांगलीतून पेटेल, असे

Read More »
लोकसभा 2024

चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच

जनप्रवास । सांगली चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटात सुरू असलेली चढाओढ अखेर संपली आहे. ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला अंतिम झाली असून चंद्रहार पाटील यांनी एबी फॉर्मसहीत अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा काँग्रेसकडून असलेला

Read More »
लोकसभा 2024

सोलापूर आणि कोल्हापुरात महायुती आघाडीवर,

माढ्यात काय? महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघांचा सर्वात मोठा सर्व्हे! सोलापूर आणि कोल्हापुरात महायुती आघाडीवर, मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला पार पडणार आहे. तर 7 मे रोजी माढा, कोल्हापूर आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, एबीपी माझा आणि सी व्होटर्सने देशभरातील जागांचा कल जाणून घेतलाय.

Read More »
लोकसभा 2024

अजित पवारांची धाकधूक वाढली,

अजित पवारांची धाकधूक वाढली, मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा 17 एप्रिल रोजी थंड होणार आहेत. त्यापूर्वी एबीपी न्यूजनं ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या सर्व्हेच्या अंदाजामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं समोर आलेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर

Read More »
लोकसभा 2024

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत,

’माझा’च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा! महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, मुंबई: महाराष्ट्रात 2019 नंतर साली झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता. एबीपी माझा आणि सी-व्होटरने केलेल्या मतदानपूर्व चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. यामध्ये कागदावर बलाढ्य मानल्या जाणार्‍या आणि सध्या सत्तेत असलेल्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी

  अमृत चौगुले, जनप्रवास : सांगली SANGLI LOKSABHA : मुहूर्तालाच महाविकास आघाडीत बिघाडी महायुतीचा पाडाव अंतर्गत सांगलीतही मोर्चेबांधणी करणार्‍या महाविकास आघाडीच्या सांगलीतील मुहूर्तसभेलाच बिघाडीचा खोडा लागल्याचे स्पष्ट झाले. या मेळाव्यात नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे सेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांसह वक्त्यांनी विरोधक विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर काहीच वक्तव्य केले नाही. उलट

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI LOKSABHA : अर्ज माघारीपर्यंत संयम बाळगा सांगली ः राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येवून आघाडी केली आहे. जिल्ह्यात एकास एक लढत झाली तर भाजपचा पराभव होवू शकतो. एकापेक्षा जास्त लढत झाली तर लढाई अवघड आहे. आघाडीतील उमेदवारीवरुन काँग्रेस नाराज आहे. राजकारणात संयम लागतो. एकदा लढाई सुरु झाली की मागे-पुढे पाहू

Read More »
लोकसभा 2024

jayant patil : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील

jayant patil : राजारामबापू आणि वसंतदादा वर बसून चहा घेत असतील सांगली : निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वाधिक चर्चेत आलेल्या सांगली लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पक्षाध्यक्ष जयंत पाटलांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. राजारामबापू पाटील आणि वसंतदादा पाटील यांचे संबंध चांगले होते, वरती बसून ते आता एकत्र चहा घेत असतील, त्यामुळे जुन्या गोष्टी उकरून

Read More »
लोकसभा 2024

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली

दिनेशकुमार ऐतवडे HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली : दिवसेंदिवस हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रंगत वाढू लागली आहे. अगोदरच चौरंगी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनीही मेळावा घेवून आपण लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे जाहीर केल्याने मतदार संघातील सर्वच समिकरणे बदलली आहेत. एकेकाळी रूकडीच्या बाळासाहेब माने यांचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजी कम हातकणंगले लोकसभा मतदार संघ

Read More »
लोकसभा 2024

HATKANANGLE LOKSABHA : शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची

  जयसिंगपूर/ अजित पवार HATKANANGLE LOKSABHA : शिरोळ तालुक्यात राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भूमिका महत्त्वाची : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांनी मत मागणीच्या वाटा बदलल्या आहेत. यामुळे स्थानिक लेवलच्या नेत्यांची मतदारांसमोर दमछाक होऊ लागली आहे. महाविकास आघाडीच्यावतीने माजी आमदार उल्हास पाटील यांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. मतांची गोळाबेरीज करताना नेत्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत

Read More »
SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून...2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का?

अमृत चौगुले SANGLI LOKSABHA : दरवाजा फोडून…2004 प्रमाणे ‘विशाल’ धाडस दाखविणार का? : परंपरागत काँग्रेसच्या सांगली लोकसभा मतदार संघातून युवानेते विशाल पाटील इच्छुक होते. पण महाविकास आघाडी अंतर्गत शिवसेना उबाठा सेनेला येथील उमेदवारी बहाल करण्यात आली. हायकमांडकडे धडक मारूनही विशाल पाटील यांची उमेदवारी कापली गेल्याने काँग्रेस व माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील समर्थक आक्रमक झाले आहेत.

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर?

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : आघाडीच्या जागा वाटपात प्रत्येकवेळी ‘सांगली’च का टार्गेटवर? : सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, अनेक लाटा आल्या पण या लाटा सांगलीत काँग्रेसने पचवून उमेदवार निवडून दिला. पण आघाडीच्या जागा वाटपात सांगलीलाच टार्गेट करून मित्रपक्षांना जागा का दिली जाते? असा सवाल आता काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत. गेल्यावेळी आघाडीच्या जागा

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड?

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड? : सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल पाटील देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील ‘अपक्ष’ असे स्टेटस झळकू लागले असून काँग्रेस

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागेचा तिढा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपला. सांगलीची जागा शिवसेने (उबाठा) गटाला मिळाली असून या ठिकाणी ‘मशाल’ चिन्हावर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित मुंबईत बसून ही घोषणा केली. त्यामुळे महिनाभरापासून सुरू असलेला सांगलीच्या

Read More »