
kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये विधान आराधना महोत्सवास उत्साहात सुरूवात
kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये विधान आराधना महोत्सवास उत्साहात सुरूवात: सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने सोमवार 28 एप्रिलपासून श्री बृहत गणधरवलय महामंडल विधानास मोठ्या उत्साहात सुरूवात झाली. सकाळच्या सत्रात हत्तीवरून जलकुंभ आणणे, मंडप उद्घाटन, ध्वजारोहण, समवशरण उद्घाटन आदी कार्यक्रम पार पडले. सुकमार चौगुले यांच्याहस्ते समवशरण