
vishal patil news : मी अपक्षच, मात्र गरज पडल्यास भाजपला पाठींबा ; विशाल पाटील
vishal patil news : मी अपक्षच, मात्र गरज पडल्यास भाजपला पाठींबा ; विशाल पाटील : राज्याचे जेष्ठ नेते व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना माझ्या कामाची पद्धत आवडली असल्याने त्यांच्याकडून मला भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिले आहे. मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. मी अपक्ष म्हणूनच काम करीत राहिन,