
sangli news : दीड वर्षानंतर माधवनगर रेल्वे उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू
पुलावर स्ट्रिट लाईटची गरज: अपघाताची शक्यता sangli news : दीड वर्षानंतर माधवनगर रेल्वे उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू : माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम तब्बल दीड वर्षांनी पूर्ण झाले असून आता पुलाच्या दोन्ही बाजुने पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. डांबरीकरणाचे काम देखील आता पूर्ण झाले आहे. या पुलाच्या कामाला तब्बल एक वर्ष विलंब