rajkiyalive

Category: महाराष्ट्र

महाराष्ट्र

special news : नव्या वर्षापासून गणवेश शाळास्तरावर मिळणार सरकारने बदलले निकष

special news : नव्या वर्षापासून गणवेश शाळास्तरावर मिळणार सरकारने बदलले निकष जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील ‘एक राज्य एक गणवेश’ योजना असपल झाली. त्यामुळे राज्य सरकारने आता यापुढे मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार आहे. नवीन 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून याबाबतची अंमलबजावणी

Read More »
महाराष्ट्र

sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार

sangli news : अलमट्टीची उंची पुन्हा वाढवण्याचा निर्णय सांगली-कोल्हापूरवर महापुराचं संकट वाढणार : बेळगाव : पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाळ्यात निर्माण होणार्‍या पूर स्थितीला कर्नाटकातील अलमट्टी धरणाला जबाबदार मानण्यात येत. सध्या या धरणाची उंची 519 मीटर इतकी आहे. मात्र आता ही उंची आणखी पाच मीटरने वाढवून 524 मीटर करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतलाय

Read More »
महाराष्ट्र

mukhyamantri ladki bahin yojna : लवकरच लाडक्या बहिणींना डिसेंबरमधील हप्ता मिळणार : मुख्यमंत्री

mukhyamantri ladki bahin yojna : लवकरच लाडक्या बहिणींना डिसेंबरमधील हप्ता मिळणार : मुख्यमंत्री : राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत भाषण करत विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत उपस्थित केल्या जाणार्‍या शंका दूर करत नवीन कोणतेही निकष न लावता ही योजना आम्ही

Read More »
महाराष्ट्र

nokri news : एसबीआय बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या सर्वच उमेदवारांना ही नामी संधी असून बंपर भरतीसाठी लगेचच अर्ज करायला हवा. nokri news : एसबीआय बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स :  सरकारी नोकरीसाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे पाहायला मिळते. सरकारी नोकरी मिळाली की लग्नासाठी छोकरी देखील मिळते, असे जुने-जाणते नेहमीच सांगतात.

Read More »
महाराष्ट्र

political news : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण…; पक्षातील सहकार्‍यांवर छगन भुजबळ संतप्त

political news : मी काय खेळणं आहे का? मुख्यमंत्री आग्रही होते पण…; पक्षातील सहकार्‍यांवर छगन भुजबळ संतप्त : नाशिक : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. जेष्ठ नेत्यांना मंत्रिपदे न मिळाल्याने अनेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे नाव

Read More »
महाराष्ट्र

mukhyamantri ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार

mukhyamantri ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार :  लाडकी बहीण योजनेतील सोळा लाख अर्जांची होणार छाननी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आचारसंहितेच्या आधी 16 लाखांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. या सोळा लाख अर्जांपैकी पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार आहे. mukhyamantri

Read More »
महाराष्ट्र

ladki bahin yojna : डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार? कशी असेल प्रक्रिया?

ladki bahin yojna : डेटा मॅचिंग ते क्रॉस चेकिंग, लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी होणार? कशी असेल प्रक्रिया? :  राज्यात महायुतीचं नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची काटेकोर तपासणी होणार आहे. सध्या 2 कोटींहून अधिक महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. मात्र, आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील, याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा

Read More »
महाराष्ट्र

ajit pawar news : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्या

ajit pawar news : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्या : शपथविधीला दोन दिवसांपेक्षाही कमी अवधी बाकी असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते आणि गृहमंत्री अमित शाहांकडे 11 मंत्रिपदाची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीला राज्य सरकारमध्ये 7 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री पदं हवी असल्याची सुत्रांची माहिती आहे. याशिवाय प्रफुल

Read More »
महाराष्ट्र

ladki bahin yojna : या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे

ladki bahin yojna : या महिलांना मिळणार नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे : आता निवडणूक संपली, महायुती सत्तेवर आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींना वेध लागले आहे ते पुढच्या हप्त्याचे परंतु आता सरकार यावर गांभीर्यांने विचार करीत आहे. त्यामुळे या योजनेला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. यासाठी नवीन नियम लावण्याच्या तयारीत आहेत. ladki bahin yojna :

Read More »
महाराष्ट्र

ladki bahin yojna : लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली

मुंबई : ladki bahin yojna : लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली : महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. याद्वारे महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जात होते. यासाठी आतापर्यंत जवळपास 2.4 कोटी महिलांना पाच महिन्यांचे पैसे मिळाले होते. यातच शिंदे सरकारने दिवाळी बोनसही जाहीर केला

Read More »
महाराष्ट्र

maharashtra goverment : सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ

मुंबई : maharashtra goverment : सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ : राज्यातील सरपंच आणि उपसरपंचासाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला

Read More »
महाराष्ट्र

vanchit aaghadi news : वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर,

मुंबई : vanchit aaghadi news : वंचितची 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. वंचितने राज्यातील 11 जागांवर उमेदवार दिले आहेत. यात प्रामुख्याने रावेर, नागपूर दक्षिण मध्य,

Read More »
महाराष्ट्र

congress news : भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये दाखल अशोक चव्हाण यांना धक्का

मुंबई : congress news : भास्करराव खतगावकर काँग्रेसमध्ये दाखल अशोक चव्हाण यांना धक्का : नांदेड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव खतगावकर, त्यांच्या स्नुषा मीनलताई खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत

Read More »
महाराष्ट्र

ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार

3 हजार रुपये खात्यात येणार! मुंबई : ladki bahin yojna : लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते 17 ऑगस्टला जमा होणार : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण, राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहिणींना अर्ज करण्यासाठी

Read More »
महाराष्ट्र

SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी

  SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी : छत्रपती संभाजीराजे ः स्वराज्य संघटनेचे विधानसभा फोकस   SAMBHAJI RAJE KOLHAPUR : मराठा आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी जनप्रवास । सांगली मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेला आहे. सरकारने एकदा दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. लवकरच आरक्षण दिले जाणार असल्याचे सरकार सांगते. परंतु

Read More »
महाराष्ट्र

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे

RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे अजितदादा येताच मंत्रिमंडळ विस्तार, आम्ही बाजुलाच : आठवले   RAMDAS ATHAWALE : आंबेडकरांनी वंचित आघाडी बरखास्त करुन सोबत यावे जनप्रवास । सांगली : रिपब्लिकन पक्ष देश पातळीवर एनडीएसोबत आहे. माझ्या पक्षाला लोकसभेसाठी राज्यात दोन जागा देण्यात याव्यात. दलित मतांना आकर्षित करण्यासाठी आरपीआयला ताकद देण्याची गरज

Read More »