rajkiyalive

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न : सांगली येथील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आणि धार्मिक क्षेत्रात संस्थावर्धक नेतृत्व करणारे रावसाहेब जिनगोंडा पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि चांगले आरोग्य व दीर्घायुष्य चिंतले. विविध संस्था आणि क्षेत्रांमधील प्रतिष्ठित व्यक्तींची या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थिती होती

RAVSASHEB PATIL SANGLI : रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने संपन्न

पालकमंत्री श्री सुरेश भाऊ खाडे माननीय आमदार श्री सुधीर भाऊ गाडगीळ यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या तसेच प्रामुख्याने काँग्रेसचे युवा नेते श्री. जितेश कदम, सांगली जिल्हा काँग्रेसचे नेते श्री. पृथ्वीराज पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रीमती जयश्रीताई पाटील भाजपाचे नेते श्री. शेखर इनामदार, सांगलीचे माजी महापौर श्री. सुरेश पाटील, उद्योजक श्री. भालचंद्र पाटील, समडोळीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुरेश पाटील, इनाम धामणीचे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. सुरेश पाटील, ज्येष्ठ व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. मनोहर सारडा, श्री. सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन श्री. प्रकाशराव उर्फ बाळासाहेब पवार, प्राचार्य डीडी चौगुले सर, माजी नगरसेवक श्री. लक्ष्मण नवलाई, माजी नगरसेवक श्री. राजेश नाईक, माजी नगरसेवक श्री. आयुब पठाण, श्री. रविंद्र वळवडे, माजी नगरसेवक श्री. मंगेश चव्हाण, डॉ. अजित पाटील, श्री. डी. ए. पाटील सर जयसिंगपूर, श्री. रविंद्र पाटील इचलकरंजी, श्री. अभय पाटील सांगली, श्री. एस. आर. पाटील, श्री. आर. एस. चोपडे माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक श्री वीरेंद्र थोरात महाराष्ट्राचे पतसंस्था फेडरेशनचे श्री शशिकांत राजोबा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष श्री रविंद्र मानगावे उद्योजक सुदर्शन हेरले श्री विनोद पाटोळे, श्री राहुल सकळे नांद्रे , सारस्वत बँकेचे सांगली येथील वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. आशुतोष चोपडे, जिव्हाळा ग्रुप सांगलीचे सर्व मान्यवर सदस्य कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक सकळे संचालक श्री एस पी मगदूम, डॉ. रमेश ढबू ,श्री वसंतराव नवले, श्री ए.के. चौगुले, श्री लालासो थोटे ,श्री नरेंद्र खाडे तसेच जनरल मॅनेजर श्री अनिल मगदूम आणि विविध शाखांचे सल्लागार संचालक पदाधिकारी कर्मचारी वर्ग आणि सदस्य उपस्थित होते

माननीय श्री. रावसाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथळी तालुका शिरोळ येथील ग्रामस्थांनी विविध उपक्रम राबवले होते. कोथळी येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. कोथळी ग्रामस्थांच्या वतीने माजी मंत्री आणि विद्यमान आमदार श्री. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते रावसाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. आष्टा पीपल्स बँकेचे श्री दिलीप वग्यानी, पंचगंगा कारखान्याचे माजी व्हॉ. चेअरमन श्री धनगोंडा पाटील श्री जीवन पाटील, श्री अरुण पाटील कोथळी येथील विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच श्री संजय खवाटे आणि सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रावसाहेब पाटील यांनी धार्मिक सामाजिक शैक्षणिक आर्थिक सहकार क्षेत्रात प्रचंड काम केले त्यांनी आता राजकीय क्षेत्रात ही काम करावे व लवकरच आमदार व्हावे अशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी सर्व सहकार्य करू असे सांगितले

तसेच, दक्षिण भारत जैन सभा, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली, शेठ रा.ध. दावडा दिगंबर जैन बोर्डिंग सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघ, वीराचार्य पतसंस्था सांगली इत्यादी संस्थांच्या पदाधिकार्‍यांनीही त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. केमिस्ट संघटनेतील विविध पदाधिकारी आणि केमिस्ट यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या तिर्थकर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

याशिवाय सांगली व सांगलीच्या पंचक्रोशीतील विविध गावातील मान्यवर नेते मंडळी आणि प्रतिष्ठित मान्यवर तसेच त्यांचे गाव ब्रम्हनाळ येथील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ आप्तेष्ट परिवार मित्रपरिवार इत्यादींनीही त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या याशिवाय, अनेक मान्यवरांनी त्यांना फोनवरूनही शुभेच्छा दिल्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज