rajkiyalive

Category: क्राईम डायरी

क्राईम डायरी

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू

 kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा मृत्यू :  भरधाव वेगाने जाणार्‍या दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार दि. 9 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास कवठेपिरान गावातील हिंद केसरी माने प्रवेश कमानीनजीक असणार्‍या श्रीकांत देसाई यांच्या घरासमोरील रस्त्यावर झाला. kavtepiran news

Read More »
क्राईम डायरी

dudhgaon news : दुधगाव मध्ये पंचकल्याणक महोत्सवात अडीच तोळ्यांचे दागिने केले लंपास.

dudhgaon news : दुधगाव मध्ये पंचकल्याणक महोत्सवात अडीच तोळ्यांचे दागिने केले लंपास. :  मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याणक पूजेच्या ठिकाणी चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील अडीच तोळयाचे सोन्याचे गंठन शिताफीने लंपास केले. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात शकुंतला शशिकांत पाटील (वय 65, रा. बोलवाड, ता. मिरज, सध्या दुधगाव) यांनी फिर्याद दिली आहे. चोरीची घटना गुरुवार दि.

Read More »
क्राईम डायरी

shirdhon accident news : भीषण अपघातात शिरढोणच्या ट्रॅव्हल्स चालकासह तिघेजण ठार :

सातारा-लोणंद मार्गावर सालपे नजीक अपघात; 8 जण जखमी shirdhon accident news : भीषण अपघातात शिरढोणच्या ट्रॅव्हल्स चालकासह तिघेजण ठार : : इचलकरंजी येथील प्रवासी भाविक मिनी ट्रॅव्हल्स मधुन उज्जैन येथील देवदर्शनास निघाले असताना भीषण अपघात होऊन तीनजण ठार तर आठजण जखमी झाले. लोणंद – सातारा रोडवर सालपे गावाजवळ मिनी ट्रव्हल्स व ट्रकचा समोरा-समोर भीषण अपघात

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार : 12 लाखांची केली फसवणूक,

sangli crime news : सांगलीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार : 12 लाखांची केली फसवणूक, : शहरातील एका परिसरात राहणार्‍या तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विश्वास संपादन केला. यानंतर सांगली आणि तासगाव येथे तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तसेच विश्वास संपादन करून तरुणींकडून 12 लाखांची फसवणूक देखील

Read More »
क्राईम डायरी

miraj crime news : मिरजेतून चोरी झालेल्या बाळाचा 48 तासात शोध

miraj crime news : मिरजेतून चोरी झालेल्या बाळाचा 48 तासात शोध : मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता आलदार यांच्या तीन दिवसाच्या बाळाची शनिवार दिनांक 3 मे रोजी चोरी झाली होती . पोलिसांची पथके बाळाचा व बाळ चोरी करणार्‍या महिलेचा कसून शोध सुरु केला होता . पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असताना संशयीत महिला सारा

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत नराधम बापाने केले पोटच्या मुलीवर अत्याचार :

sangli crime news : सांगलीत नराधम बापाने केले पोटच्या मुलीवर अत्याचार : : सांगली : शहरातील एका परिसरात राहणार्‍या 20 वर्षीय तरुणीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या नराधम बापाने मुलीचे अश्लील व्हिडीओ काढून धमकी दिल्याचेही उघडकीस आले. या प्रकरणी पीडित मुलीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा

Read More »
क्राईम डायरी

samdoli news : समडोळीत ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍याला 12 लाखाचा गंडा

samdoli news : समडोळीत ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍याला 12 लाखाचा गंडा:  मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकर्‍याला ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने तब्बल 11 लाख 70 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि 31 ऑगस्ट 2020 ते 30 जून 2024 या कालावधीत समडोळी येथे घडली. samdoli news : समडोळीत ऊस

Read More »
क्राईम डायरी

mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी

mirtaj crime news : मिरज शासकीय रूग्णालयातून तीन दिवसाच्या बाळाची चोरी: मिरज शासकीय रूग्णालयातील प्रसुती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या तीन दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केली असून याबाबत गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, ती अज्ञात महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. त्याआधारे पोलिस शोध घेत आहेत. शासकीय रूग्णालयातील बाळाची चोरी झाल्याची घटना

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत भर दिवसा 13 तोळ्याची बॅग लंपास

sangli crime news : सांगलीत भर दिवसा 13 तोळ्याची बॅग लंपास : सांगली : शहरातील पुष्पराज चौक येथे असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत लॉकरमध्ये दागिने ठेवण्यासाठी निघालेल्या वृद्धांच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसडा मारून लंपास करणार्‍या दोघा चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. sangli crime news : सांगलीत भर दिवसा 13 तोळ्याची बॅग लंपास चालकानेच मारला मित्राच्या मदतीने

Read More »
क्राईम डायरी

ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू : आष्टा येथील नागाव रस्त्यावरील झोपडपट्टीत राहणारे अजय पपन बागडी वय 19 व केराप्पा धोंडिराम बागडी वय 27 या दोघांचा विहिरीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवार 30 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजणेच्या सुमारास घडली. ashta crime news : आष्ट्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू

Read More »
क्राईम डायरी

dudhgaon crime news : दुधगाव मध्ये तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल.

dudhgaon crime news : दुधगाव मध्ये तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण : दोघांवर गुन्हा दाखल. : सांगली : मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये जुन्या वादातून एका तरुणावर चाकूने वार करून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा रविवार दि. 27 एप्रिल रोजी रात्री पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी जखमी विशाल

Read More »
क्राईम डायरी

inamdhamni news : इनामधामणीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई

inamdhamni news : इनामधामणीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई : मिरज तालुक्यातल्या इनामधामणी गावच्या हद्दीतील जुन्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर सुरु असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. याठिकाणी जुगार खेळणार्‍या सहा जणांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला. inamdhamni news : इनामधामणीत तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : सहा जणांवर कारवाई स्थानिक

Read More »
क्राईम डायरी

kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव

kavthe eakand murdar : कवठेएकंद रेथे चुलत्याचा डोक्यात बरणी घालून खून : अपघाताचा केला बनाव : सांगली : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे आई-वडिलांना सतत शिवीगाळ करत असल्याच्या रागातून चुलत्याचा डोक्यात चिनी मातीची बरणी मारून खून करत अपघाताचा बनाव करणार्‍या पुतण्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पर्दाफाश केला. खून करणार्‍या पुतण्याला पोलिसांनी अटक केली आहे. सदरची घटना

Read More »
क्राईम डायरी

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा…

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा… : सांगली शहरातील एका माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने गेल्या पंधरा दिवसात सात जणांना चावा घेतला आहे. अनेक वाहनाच्या पाठीमागे देखील कुत्रा धावत असल्याने नागरिकांचे अपघात झाले आहेत. संबंधित नागरिकांनी या संदर्भातील तक्रार माजी नगरसेवकाच्या कुटुंबियाकडे केली, पण या नागरिकांवरच दमदाटी सुरू असल्याचा प्रकार घडत आहेत.

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : मोरबगी येथे फिर्याद तीन लाखाची मिळाले अडीच कोटी

sangli crime news : मोरबगी येथे फिर्याद तीन लाखाची मिळाले अडीच कोटी : सांगली : जत तालुक्यातील मोरबगी येथे सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून दहा लाखांचा मुद्देमाल लंपास करणार्‍या सात जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 24 तासाच्या आत जेरबंद केले. या टोळीकडून मात्र 2 कोटी 49 लाख 88 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. sangli

Read More »
क्राईम डायरी

kupwad murdar news : कुपवाडमध्ये दारूच्या वादातून धारधार शस्त्राने तरुणाचा खून

स्थानिक गुन्हे अन्वेषण ने दोघांना केले जेरबंद kupwad murdar news : कुपवाडमध्ये दारूच्या वादातून धारधार शस्त्राने तरुणाचा खून : कुपवाड : औद्योगिक वसाहत ते सावळी रस्त्यावरील आरटीओ ऑफिसच्या पिछाडीस मोकळ्या मैदानात ’दारू पिण्याच्या वादावरून ’सराईत गुन्हेगाराचा दोघा संशयितांनी धारदार शस्त्राने पोटावर व छातीवर वर्मी वार करून खून केला. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. समीर

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण

sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण : सांगली : मिरज तालुक्यातील नांद्रे गावामध्ये एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणातून तरुणास लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. सदर मारहाणीची घटना हि शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास नांद्रे विद्यालयाच्या मैदानावर घडली. sangli crime news : नांद्रेत एकमेकांकडे बघण्यावरून तरुणास बेदम मारहाण

Read More »
क्राईम डायरी

kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक

kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक: सांगली : मिरज तालुक्यातील कवठे पिरान येथील श्री मंगल कार्यालयाजवळ मोपेडला पाठीमागून येणार्‍या मोटारीने धडक दिल्यामुळे प्रतीक पोपट पाटील (वय 32, रा. अंगणवाडीजवळ, कवठे पिरान), त्यांची पत्नी आणि मुलगी हे तिघेजण जखमी झाले. kavtepiran crime news : कवठेपिरान येथे भरधाव कारची दुचाकीला धडक अपघातात पती,

Read More »
sangli-crime-news-murderous-attack-on-cousin-and-nephew-over-land-dispute-in-kavathepiran
क्राईम डायरी

sangli crime news : कवठेपिरानमध्ये जमिनीच्या वादातून चुलता आणि पुतण्यावर खुनी हल्ला

sangli crime news : कवठेपिरानमध्ये जमिनीच्या वादातून चुलता आणि पुतण्यावर खुनी हल्ला : सांगली : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भावाभावांमध्ये सुरु असलेल्या जमिनीच्या वादातून पुतण्या आणि भावाला चाकूने भोसकून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. sangli crime news : कवठेपिरानमध्ये जमिनीच्या वादातून चुलता आणि पुतण्यावर खुनी हल्ला सदर खुनी हल्ल्याची घटना शनिवार 05 एप्रिल रोजी

Read More »
क्राईम डायरी

miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे पशुवैद्यक तज्ज्ञाची आत्महत्त्या

miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे पशुवैद्यक तज्ज्ञाची आत्महत्त्या खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय 28) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम कोष्टी याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश प्रकाश कोष्टी यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे

Read More »