
kasbe digraj news : गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा
🔶 गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा – कसबेडिग्रज येथे मातोश्री फौंडेशनतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव गुणवत्तेचा उत्सव, प्रेरणेचा सोहळा शिकवण आणि संस्कार यांची शिदोरी घेऊन उंच भरारी घेणाऱ्या नव्या पिढीच्या पंखांना बळ देणारा, प्रेरणेचा झरा ठरलेला, एक संस्मरणीय क्षण कसबेडिग्रजमध्ये साजरा झाला. मातोश्री कै. मीना राजाराम परमणे फौंडेशनच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा अत्यंत उत्साहात