
samdoli news : शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटी समडोळीच्या चेअरमनपदी राजवर्धन पाटील
samdoli news : शांतीसागर को. ऑप के्रडीट सोसायटी समडोळीच्या चेअरमनपदी राजवर्धन पाटील : मिरज तालुक्यातील समडोळी येथील शांतीसागर को. ऑप. के्रडीट सोसायटीच्या चेअरमनपदी उद्योजक राजवर्धन पाटील यांनी एकमताने निवड करण्यात आली. संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर सर्वानुमते राजवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली. samdoli news