
valiwade jain samaj news : वळीवडे येथील यजमानपदाचा सवाल 45 लाख 14 हजार 141 रूपये
महावीर रावसाहेब पाटील यांना मिळाला मान valiwade jain samaj news : वळीवडे येथील यजमानपदाचा सवाल 45 लाख 14 हजार 141 रूपये : कोल्हापूर जिल्ह्यातील वळीवडे येथील श्री 1008 भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्यावतीने 14 एप्रिल ते 19 एप्रिल अखेर होणार्या पंचकल्याणक पुजेसाठी यजमान पदाचा मान जैन समाज वळीवडेचे अध्यक्ष महावीर रावसाहेब पाटील यांना मिळाला. 45 लाख