
almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे
almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास अलमट्टी धरणाचा फुगवटा कारणीभूत नसून राज्य सरकारने महापूर नियंत्रणासाठी पूर्ण नियोजन केले आहे. आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची समस्या भेडसावणार नाही. 3200 कोटी रुपयांची भीमा स्थिरीकरण योजनेची कार्यवाही होईल, असे जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केल्याने अलमट्टीला क्लीनचिट दिल्याचे बुधवारी