rajkiyalive

jayant patil news : राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

jayant patil news : राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन:  राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकेनते राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

jayant patil news : राजारामबापू पाटील यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

माजी आ.सदाभाऊ पाटील,कृष्णेचे अध्यक्ष डॉ.सुरेश भोसले,आ.अतुलबाबा भोसले,रयतचे उपाध्यक्ष महेंद्र लाड,राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील,माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,कार्याध्यक्ष अँड.बाबासो मुळीक,शिव व्याख्याते प्रशांत देशमुख, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन,तहसिलदार प्रदीप उबाळे,गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे,बाजार समितीचे सभापती संदीप पाटील,उपाध्यक्ष शिवाजी आपुगडे यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.
 राजारामबापू सह.बँकेचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,माजी अध्यक्ष विनायक पाटील,उपाध्यक्ष शशिकांत पाटील, अरुण हसबे (पंढरपूर),सह्याद्रीचे संचालक सुरेश माने,शिवाजी माने (चरेगाव),माजी सभापती मन्सूर खतीब (जत),रमेश पाटील (जत),अशोक जगदाळे (क.महांकाळ),जेष्ठ नेते राजाराम पाटील (तासगाव),माजी सभापती दत्ताजी पाटील, किसन जानकर (विटा),संग्राम देशमुख (माहुली), राजाभाऊ पाटील (वाळवा),आनंदराव नलवडे (क.डिग्रज),बाळासाहेब पवार (कुंडल),सतिश पाटील (अंकलखोप),जितेंद्र डूबल (कराड), शंकरराव गायकवाड (डफळापूर),जयदीप यादव (कडेपुर),अमोल डफळे(जत),हरिदास पाटील (सांगलवाडी),जेष्ठ नेते बी.डी.पवार, भिमराव पाटील,विश्वासराव पाटील (नाना),
बाळासाहेब पाटील,आनंदराव पाटील,संजय पाटील,शहाजीबापू पाटील,दादासाहेब पाटील,सुहासकाका पाटील,आर.डी.सावंत, आर.एस.जाखले,स्वरूपराव पाटील,अरुण कांबळे,सुस्मिता जाधव,सुनिता देशमाने, कामगार नेते शंकरराव भोसले,जे.डी.मोरे, अविनाश खरात,रेठरेधरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,युवराज सूर्यवंशी,एल.के.पाटील, बाळासाहेब लोखंडे,संग्राम जाधव,देवराज देशमुख,प्रा.बाळासाहेब मासुले,संजय चव्हाण (क.डिग्रज) यांच्यासह वाळवा तालुका व सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी, कर्मचारी,अधिकाऱ्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.
 कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,तसेच कारखान्याचे संचालक व अधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज