
miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे पशुवैद्यक तज्ज्ञाची आत्महत्त्या
miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे पशुवैद्यक तज्ज्ञाची आत्महत्त्या खंडेराजुरी (ता. मिरज) येथे शुभम प्रकाश कोष्टी (वय 28) या पशुवैद्यक तज्ज्ञाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. शुभम कोष्टी याने सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार त्याचा भाऊ शैलेश प्रकाश कोष्टी यांनी पोलिस ठाण्यात केली आहे. miraj crime news : खंडेराजुरीत खासगी सावकारांच्या त्रासामुळे