
sangli political news :आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणे?
दिनेशकुमार ऐतवडे sangli political news :आ. जयंत पाटील, खा. विशाल पाटील, आ. विश्वजित कदम यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे नवे समीकरणे? : सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या वाढत्या पावसामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी व महाआघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपने गावोगावी वाड्या-वस्त्यांवर पाय रोवायला सुरुवात केल्याने विरोधकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. मात्र, विधानभवनाच्या गाभार्यात अचानक झालेल्या आ. जयंतराव पाटील