
jayant patil news : राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार!*
jayant patil news : राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार!* : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आज विधानसभेत विरोधीपक्षाने मांडलेल्या २९३ अन्वये प्रस्तावावर जोरदार भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी राज्यातील धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात झालेला मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला. jayant patil news : राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार!* अधिकारी-दलालांच्या मोठ्या