
sangli aagar news : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली आगाराला मिळाल्या नव्या अत्याधुनिक बसेस
sangli aagar news : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सांगली आगाराला मिळाल्या नव्या अत्याधुनिक बसेस : सांगली : अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या सांगली आगाराला अखेर नव्या बीएस सिक्स बसेस मिळाल्या आहेत. सांगली आगारात पाच बसेस शुक्रवारी सायंकाळी दाखल झाल्या. अत्याधुनिक आणि आकर्षक बसेस पाहण्यासाठी डेपो मध्ये गर्दी झाली होती. या बसेसचा आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत