sangli bjp news : भाजपची सांगलीतील संपूर्ण उमेदवारांची यादी पक्षाकडून अनेकांचा पत्ता कट, दोन आमदारांसह स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आले आहे.
sangli bjp news : भाजपची सांगलीतील संपूर्ण उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक 1 : ऋषिकेश सूर्यवंशी, पद्मश्री पाटील, रवींद्र सदामते, माया गडदे.
प्रभाग क्रमांक 2 : प्रकाश ढंग, प्रकाश रमेश पाटील, प्राजक्ता धोत्रे, मालूश्री खोत
प्रभाग क्रमांक 3 ः सुनिता सोपान व्हनमाने, शशिकला अजित दोरकर, छाया सचिन जाधव, संदिप सुरेश आवटी
प्रभाग क्रमांक 4 ः अपर्णा विवेक शेटे, विद्या बाबासो नलवडे, मोहन दत्तात्रय वाटवे, निरंजन सुरेश आवटी
प्रभाग क्रमांक 5 ः बिस्मिल्ला शब्बीर शेख, मिनाक्षी गणे चौगुले, राकेश दत्तात्रय शिंदे, राजकुमार संभाजी कबाडे
प्रभाग क्रमांक 6 ः मुनेरा अमीर शरीकमसलत, अनिता जयगोंडा कोरे, अॅड काजी अल्लाबक्ष अ.रहेमान, अल्लाबक्ष इलाही गाडेकर
प्रभाग क्रमांक 7 ः उज्ज्वला बुधाजी कांबळे, दयानंद जोतीराम खोत, बानु मुसा जमादार, गणेश शिवाजी माळी
प्रभाग क्रमांक 8 : संजय पाटील, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मिनाक्षी पाटील
प्रभाग क्रमांक 9 : संतोष पाटील, वर्षा सरगर, रोहिणी पाटील, अतुल माने
प्रभाग क्रमांक 10 : जगन्नाथ ठोकळे, रिद्धी म्हामूलकर, प्रकाश मुळके, गीता पवार
प्रभाग क्रमांक 11 : मनोज सरगर, सविता रुपनूर, शुभांगी साळुंखे, संजय कांबळे
प्रभाग क्रमांक 12 : धीरज सूर्यवंशी, लक्ष्मी सरगर, संजय यमगर, रईसा शिकलगार
प्रभाग क्रमांक 13 : मीनल पाटील, अनुराधा मोहिते, महाबळेश्वर चौगुले
प्रभाग क्रमांक 14 : विजय साळुंखे, उदय बेलवलकर, अनिता पवार, मनिषा कुकडे
प्रभाग क्रमांक 16 : उत्तम साखळकर, स्वाती शिंदे, विद्या दानोळे, प्रदीप बन्ने
प्रभाग क्रमांक 17 : लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोप-पाटील, मालन गडदे, प्रशांत पाटील
प्रभाग क्रमांक 18 : शैलेश पवार, बिसमिल्ला शेख, गाथा काळे, वैशाली गवळी
प्रभाग क्रमांक 19 : सविता मदने, संजय कुलकर्णी, अलका ऐवळे, किर्ती देशमुख
प्रभाग क्रमांक 20 ः तृप्ती दिपक कांबळे, सुनिल पोपट गवळी, योगेंद्र भगवान थोरात.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











