jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी

SHARE:

jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी: राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लोकेनते राजारामबापू पाटील यांची 106 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

jayant patil news : लोकनेते राजारामबापू पाटील यांची 106 वी जयंती उत्साहात साजरी

आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधिवत पूजन

राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपतात्या पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, शिवम प्रतिष्ठानचे इंद्रजित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष अँड.बाबासो मुळीक, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसिलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी आबासो पवार, बाजार समितीचे सभापती संदीप पाटील, उपाध्यक्ष शिवाजी आपुगडे यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

आ.रोहित पवार, माजी आ.मानसिंगराव नाईक, माजी आ.राजीव आवळे, जतचे सुरेश शिंदे, राष्ट्रवादीचे जत तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, शंकरराव गायकवाड, संजय शिंदे, राजारामबापू बँकेचे उपाध्यक्ष माणिक पाटील, राजारामबापू दूध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, सह्याद्रीचे संचालक सुरेश माने, शिवाजी माने, तासगावचे जेष्ठ नेते राजाराम पाटील, माजी सभापती दत्ताजी पाटील,

वाळव्याचे राजाभाऊ पाटील, सतिश पाटील (अंकलखोप), विट्याचे किसन जानकर, जितेंद्र डूबल (कराड), जयदीप यादव (कडेपुर), अमोल डफळे (जत), देवराज पाटील, बाळासाहेब पवार, बाळासाहेब पाटील, बी.डी.पवार, भिमराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने, अ‍ॅड.विश्वासराव पाटील, आनंदराव पाटील, संजय पाटील, आनंदराव नलवडे, हणमंत देशमुख, रमेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील, सुहास पाटील, स्वरूपराव पाटील, उदय पाटील,

अरुण कांबळे, विलास आवटी (दुधगाव), बँकेचे संचालक धनाजी पाटील, अशोक पाटील, कृष्णेचे संचालक अविनाश खरात, जे.डी.मोरे, शिगावच्या सरपंच शैलजा पाटील, हर्षवर्धन पाटील, संग्राम पाटील, तानाजी पाटील (बोरगाव), माजी जि.प.सदस्य संभाजी कचरे, धनाजी बिरमुळे, डॉ. एन.टी.घट्टे, आष्टयाचे विराज शिंदे, माणिक शेळके, श्रेणीक कबाडे, अजित पाटील, उमेश पवार, संग्राम जाधव, देवराज देशमुख, क.डिग्रजचे संजय चव्हाण, आबासो सायमोते, प्रा.बाळासो मासाळ, सी.व्ही.पाटील, माजी नगरसेवक शकील सय्यद, मोहनराव शिंदे, नजरुद्दीन नायकवडी, विजय लोंढे, संजय खवळे यांच्यासह वाळवा तालुका, सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी स्व. बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.

कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली, सचिव डी.एम.पाटील, कामगार नेते तानाजी खराडे, राजेंद्र चव्हाण, कारखान्याचे संचालक व अधिकार्‍यांनी सर्वांचे स्वागत केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *