jayant patil news : कारखाना कार्यस्थळावर राजारामबापूंना अभिवादन

SHARE:

jayant patil news : कारखाना कार्यस्थळावर राजारामबापूंना अभिवादन : लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या 107 व्या जयंतीनिमित्त राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या हस्ते स्व.बापूंच्या पुतळ्याचे विधीवत पूजन करून अभिवादन करण्यात आले.

jayant patil news : कारखाना कार्यस्थळावर राजारामबापूंना अभिवादन

माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष,माजी आ.मानसिंग नाईक,माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील,राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील,राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,राजारामबापू सह. बँकेचे अध्यक्ष विजयराव यादव,राजारामबापू सह.दूध संघाचे अध्यक्ष संग्राम फडतरे यांच्यासह तालुक्यातील,जिल्ह्यातील मान्यवर व कार्यकर्त्यां नी स्व.बापूंच्या पुतळ्याचे दर्शन घेत अभिवादन केले. प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसिलदार सारिका रासकर यांनी,तर बाजार समितीच्या वतीने सभापती डॉ.अशोक पाटील यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

सभापती उदयसिंह पाटील,उपसभापती प्रकाश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील,माजी सभापती किसन जानकर,संग्राम देशमुख (माहुली), अँड. संदीप मुळीक (विटा),जतचे माजी सभापती मन्सूर खतीब,युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे,दीपक लाड (कुंडल), महेश कुपाडे (विटा), माजी उपनगराध्यक्ष दादासो पाटील,राजारामबापू सह.बँकेचे उपाध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू सह.दुध संघाचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,

माजी सभापती शैलजा पाटील,महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने,प्रदेश सदस्या कमल पाटील,नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,जेष्ठ नेते भीमराव पाटील,माजी सभापती आनंदराव पाटील,अँड.विश्वासराव पाटील,स्वरूपराव पाटील, सुरेश माने, शिवाजी माने (चरेगाव),चारुदत्त डुबल (कराड), सतिश पाटील (अंकलखोप),प्रा.बाळासो मासुले,संजय चव्हाण (कसबे डिग्रज),भास्कर पाटील (तुंग),प्रताप मधाळे (शिगांव),पं.स.सदस्य प्रदीप पाटील,माजी सदस्य जयकर पाटील,माजी जि.प.उपाध्यक्ष रणजित पाटील,रेठरे धरणचे सरपंच हर्षवर्धन पाटील,

माजी संचालक माणिक दादा पाटील,बाळासाहेब पाटील,दिलीपराव पाटील,माणिक शेळके,श्रेणिक कबाडे,नगरसेवक संग्राम पाटील,युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,कार्याध्यक्ष देवराज देशमुख,उमेश पवार,कृष्णेचे संचालक अविनाश खरात,युवराज कांबळे, कामगार नेते राजेंद्र चव्हाण,तानाजी खराडे तसेच कारखान्याचे संचालक, अधिकारी, कामगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी स्व.बापूंच्या पुतळ्यास अभिवादन केले.

राजारामबापू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक कार्तिक पाटील, बाळासाहेब पवार,दादासो मोरे,शैलेश पाटील, अमरसिंह साळुंखे,रमेश हाके,डॉ.योजना शिंदे- पाटील,प्र.कार्यकारी संचालक विजय मोरे,सचिव डी.एम.पाटील यांच्यासह संचालक व अधिकार्‍यां नी उपस्थितांचे स्वागत केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *