rajkiyalive

Category: राजकारण

राजकारण

samrat mahadik news : सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता

दिनेशकुमार ऐतवडे samrat mahadik news : सम्राट महाडिकांची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता L महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील आ. गोपीचंद पडळकर यांच्या जागेचाही त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या जागेवर

Read More »
सांगली

gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे  : —डॉ. तारा भवाळकर 

gulabrav patil news : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे  : —डॉ. तारा भवाळकर  : लोकशाहीत लोकांना व्यक्त व्हायचे स्वातंत्र्य हवे. पत्रकार हा चौथा स्तंभ आहे. त्यांनी लोकांपर्यंत हे पोहोचवलं पाहीजे. सांगलीत मला सहकार कळाला. गुलाबराव पाटील यांनी सहकारातून ग्रामीण भागात शैक्षणिक व औद्योगिक विकास केला आहे. छ. शिवरायांच्या आज्ञापत्रात राजकारण ऐवजी राजनिती हा शब्द

Read More »
सांगली

sangli vishrambag news :विश्रामबाग बनतेय ‘लक्झरी सिटी’ : बिल्डरांकडून 850 कोटींची गुंतवणूक

sangli vishrambag news :विश्रामबाग बनतेय ‘लक्झरी सिटी’ : बिल्डरांकडून 850 कोटींची गुंतवणूक : महापुराचा धोका नाही, प्रशस्त रस्ते, शासकीय कार्यालये, नवीन होत असलेले मॉल यामुळे सांगली शहराचा विस्तार आता विश्रामबाग, विजयनगर, वारणाली व धामणी रस्त्यावर होत चालला आहे. शहरातील बिल्डरांनी या परिसरात 850 कोटींची गुंतवणूक करून वनबीएचके, टूबीएचके, लक्झरी फ्लॅट, बंगलो स्कीम तयार करण्याचे काम

Read More »
सांगली

sangli mahapalika news : मनपाची सीमकार्ड बंद अन् मृतदेहाची तीन तास हेळसांड

sangli mahapalika news : मनपाची सीमकार्ड बंद अन् मृतदेहाची तीन तास हेळसांड : महापालिकेची सीमकार्ड बंद असल्याच्या फटका आता नागरिकांना बसू लागला आहे. गवळी गल्लीतील एका तरूणाने आत्महत्या केली होती. या तरूणाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी मनपाच्या शववाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र सीमकार्ड बंद असल्याने व चालकांच्या ड्युटी चेंजमुळे मृतदेहाची तब्बल तीन तास हेळसांड झाली. अखेर

Read More »
कोल्हापूर

sujit minchekar news : मिणचेकरांच्या कोलांटउडीने ना फायदा ना तोटा.

sujit minchekar news : मिणचेकरांच्या कोलांटउडीने ना फायदा ना तोटा. : हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रामराम करत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेचा फायदा किती? होणार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा तोटा किती? होणार हे आता पहावे लागणार आहे. स्वाभिमानीची पायवाट मळण्यापूर्वी मिणचेकरांनी साथ सोडली.

Read More »
सांगली

rajarambapu bank news : राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत

rajarambapu bank news : राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत  : आपणा सर्वांच्या सहकार्याने राजारामबापू सहकारी बँक देशातील प्रमुख २३ शेड्यूल्ड बँकेत एक बनली आहे. आम्ही गेल्या ४४ वर्षापासून लोकनेते राजारामबापू पाटील यांचे आदर्श व माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली समाजातील विविध घटकांना आर्थिक ताकद देत आहोत, असा विश्वास राजारामबापू सहकारी

Read More »
सांगली

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये आठ दिवसातच पाईप लाईन फुटले

शेतकर्‍याचे मोठे नुकसान kavtepiran news : कवठेपिरानमध्ये आठ दिवसातच पाईप लाईन फुटले : मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथे नवीन पाईप केलेले आठ दिवसातच पाईपा फुटल्याने शेतकर्‍याचे हजारो रूपयाचे नुकसान झाले आहे. याबाबत दुकानदार आणि कंपनीने हात वर केल्याने शेतकर्‍यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. kavtepiran news : कवठेपिरानमध्ये आठ दिवसातच पाईप लाईन फुटले याबाबत अधिक माहिती

Read More »
सांगली

islampur news : वाळवा तालुक्यात सवाधिक 630‘बंदूक’ परवानेधारक

islampur news : वाळवा तालुक्यात सवाधिक 630‘बंदूक’ परवानेधारक  देशात परवान्याशिवाय बंदूक वापरणे गुन्हा आहे. एखाद्या व्यक्तीने विनापरवाना शस्त्र बाळगले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते. यामुळे देशात कोणीही विनापरवाना शस्त्र बाळगू शकत नाही. अशा परिस्थितीत अनेकांनी ‘आत्मसंरक्षणा’च्या नावाखाली बंदुकीचा परवाना काढला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये ही संख्या 2 हजार 548 इतकी आहे. यामध्ये वाळवा तालुक्यातील बंदूकधार्‍यांची संख्या

Read More »
सांगली

sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार

sugar prise news : एन. डी. पाटील शुगर्स 3300 रुपये देणार : एन.डी.पाटील शुगर्स कारखान्यात ऊसगाळपासाठी 3500 हेक्टर नोंदणी झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष गाळपाला सुरवात होणार आहे. ऊस उप्तादक शेतकर्‍यांना विनाकपात व एकरकमी सांगली जिल्ह्यातील उच्चांकी 3300 रुपये दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील व संचालक केदार पाटील यांनी केली. ऊसगाळपानंतर

Read More »
सांगली

dinanath natyagrah mandir sangli : दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला अवकळा; सांगलीला प्रतिक्षा नव्या नाट्यगृहाची

dinanath natyagrah mandir sangli : दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाला अवकळा; सांगलीला प्रतिक्षा नव्या नाट्यगृहाची : सांगली ही नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते, मात्र या शहरात एकही अद्यावत नाट्यगृह नाही. महापालिकेचे असलेले दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात महापुराचे पाणी घुसल्यापासून हे नाट्यगृह बंद अवस्थेत आहे. नाटक, लावणी शोसह इतर मोठ्या कलाकरांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होत नाहीत. या नाट्यगृहाला आता

Read More »
सांगली

jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट : जयंत पाटील

jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट : जयंत पाटील : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी माझी मध्यरात्री भेट झाली, अशा अर्धवट बातम्या प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध होत आहेत. वास्तविक मी सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाच्या प्रश्नांच्या बद्दल महसूलमंत्री बावनकुळे यांची वेळ घेऊन त्यांना भेटायला गेलो होतो. jayant patil news : आष्ट्यातील विविध प्रश्नांसाठी बावनकुळेंशी भेट

Read More »
सांगली

sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी

sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी :  महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता 4 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. sangli news : महापालिकेच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर आता 4 मार्चला सुनावणी महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील

Read More »
सांगली

vasantdada karkhana news : वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध

vasantdada karkhana news : वसंतदादा कारखान्याची निवडणूक बिनविरोध : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात खा. विशाल पाटील यांना अखेरच्या क्षणी यश आले. खा. विशाल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, विद्यमान संचालक अमित पाटील यांच्यासह 21 संचालकांची बिनविरोध निवड झाली. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील

Read More »
सांगली

jayant patil news : जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी मसुदा

jayant patil news : जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी मसुदा : राज्यात आदर्श ठरलेल्या सांगली जिल्ह्याच्या मॉडेल स्कूल पॅटर्नची दखल शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी घेतली. त्याबाबतचा मसुदा तयार करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडून समक्ष या योजनेची माहिती घेतली. jayant patil news : जयंत पाटील यांच्या संकल्पनेतील मॉडेल स्कूलचा राज्यासाठी

Read More »
sanjaykaka-patil-news-sanjaykakas-struggle-to-join-bjp
राजकारण

sanjaykaka patil news : भाजपमध्ये शिरकावसाठी संजयकाकांची धडपड

sanjaykaka patil news : भाजपमध्ये शिरकावसाठी संजयकाकांची धडपड : ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपची साथ सोडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार संजयकाका पाटील यांची भाजपमध्ये शिरकावासाठी धडपड सुरु आहे. सलग दहा वर्षे खासदार असताना पक्षातील नेते आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही, त्यामुळे माजी खासदारांना पक्षात प्रवेश देण्यास स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याची माहिती समोर

Read More »
सांगली

jayant patil news : अंकुश भारद्वाजच्या सळसळत्या जोशाने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध

jayant patil news : अंकुश भारद्वाजच्या सळसळत्या जोशाने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध: ’इंडियन आयडॉल’फेम अंकुश भारद्वाज हा इस्लामपूर येथील आविष्कार कल्चरल ग्रुप च्या 23 व्या संगीत महोत्सवास आला,गायला आणि 5-6 कलारसिकांची मने जिंकून गेला… jayant patil news : अंकुश भारद्वाजच्या सळसळत्या जोशाने इस्लामपूरकर मंत्रमुग्ध अंकुश भारद्वाज यांनी दिलसे रे,दिवाना तेरा,ए दिल दिवाना,बदन पे सितारे,संदेशे आते है,मितवा,गुलाबी साडी

Read More »
सांगली

p.m. awas yojna sangli news : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल

p.m. awas yojna sangli news : जिल्ह्यात 5 हजार लोकांना नकोय घरकुल: . प्रधानमंत्री आवासच्या घरकुलांसाठी सरकारकडून घरकुल, मनरेगा आणि स्वच्छ भारत या तिन्ही योजनांतून अवघे 1 लाख 48 हजार रुपयांचे अनुदान मिळते. याशिवाय 90 दिवसात घरकुल पूर्ण करण्याची अट आहे. या निधीतून बांधकाम करणे अशक्य असल्याने जिल्ह्यातील 27 हजार लाभार्थ्यांपैंकी 5 हजार 365 जणांनी

Read More »
राजकारण

sanjaykaka patil news : संजयकाकांचा भाजप प्रवेश कधी…?

sanjaykaka patil news : संजयकाकांचा भाजप प्रवेश कधी…? : लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजप सोडून घड्याळ हाती बांधले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजयकाका पुन्हा भाजप स्वगृही परतणार अशा चर्चा गेली महिनाभर सुरू आहेत. sanjaykaka patil news : संजयकाकांचा भाजप प्रवेश कधी…? नुकतीच

Read More »
सांगली

samdoli news : सहकारातील नवे नेतृत्व राजवर्धन पाटील

samdoli news : सहकारातील नवे नेतृत्व राजवर्धन पाटील : मिरज तालक्यातील  समडोळीचे राजकारण, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात आपले अमूल्य योगदान देणार्‍या जि. सु. पाटील घराण्यातील तिसर्‍या पिढीचे वारसदार राजवर्धन पाटील यांचा आज 23 फेबु्रवारी रोजी वाढदिवस वडिल सुरेश पाटील आणि आजोबा जि. सु. पाटील यांच्या पावलावर पाउल ठेवून सहकार क्षेत्रात काम सुरू केलेल्या राजवर्धन पाटील

Read More »