rajkiyalive

Category: क्राईम डायरी

क्राईम डायरी

shirol murdar news : शिरोळमध्ये दगड आणि कोयत्याने तरुणाचा खून

जुन्या भांडणाच्या वादातून घडली घडना shirol murdar news : शिरोळमध्ये दगड आणि कोयत्याने तरुणाचा खून : शिरोळ येथे जुन्या भांडणाचा वाद मनात धरून सात तरुणांनी दगड आणि कोयत्याच्या सहाय्याने केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा खून झाला. दीपक दशरथ मगदूम (वय 20, रा. शिवाजीनगर, शिरोळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना काल रात्री उशिरा नदीवेस

Read More »
क्राईम डायरी

kolhapur murdar news : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात जिवलग मित्राचा खून

kolhapur murdar news : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात जिवलग मित्राचा खून : कोल्हापूर शहरामध्ये लिव्ह इन रिलेशिनशिपमध्ये घडलेल्या हत्येनंतर तरुणाने सुद्धा केलेल्या आत्महत्येनंतर कोल्हापूर हादरलं असतानाच आता आणखी एका घटनेनं कोल्हापूरचं समाजमन सुन्न झालं आहे. kolhapur murdar news : एकतर्फी प्रेमाच्या त्रिकोणात जिवलग मित्राचा खून एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मित्रानेच मित्राला संपवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये

Read More »
क्राईम डायरी

kolhapur news : रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार पत्नी जखमी

kolhapur news : रोटावेटर मध्ये अडकून शेतकरी ठार पत्नी जखमी : भालेकरवाडी (ता. भुदरगड) येथे शेतात नांगरट करत असताना रोटावेटरखाली सापडून शेतकरी जागीच ठार झाला. मारुती नारायण भालेकर (वय 45) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. तर पत्नी शोभा मारुती भालेकर (40) या रोटावेटर उचलण्याच्या प्रयत्नात रोटावेटरमध्ये दोन्ही पाय सापडल्याने गंभीर जखमी झाल्या. kolhapur news :

Read More »
क्राईम डायरी

crime news :गायींची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कसबे डिग्रजच्या युवकावर गुन्हा

crime news :गायींची बेकायदेशीर वाहतूक करणार्‍या कसबे डिग्रजच्या युवकास अटक : कुरुंदवाड बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असताना, शिरोळ तालुक्यातील औरवाड हद्दीतील गणेशवाडी ते नृसिंहवाडी रस्त्यावर महिंद्रा मॅक्सी ट्रकमधून तीन गायींची बेकायदेशीर आणि क्रूर पद्धतीने वाहतूक करताना एकाला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा

Read More »
क्राईम डायरी

islampur crime news : इस्लामपुरातील महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला :

तासाभरात मिरज रेल्वे जंक्शनवरून आवळल्या मुसक्या. islampur crime news : इस्लामपुरातील महिलेच्या खुनातील संशयित पोलिसांच्या ताब्यातून पळाला :: सांगली : इस्लामपूर येथील वृद्ध महिलेच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीने आज पोलिसांच्या हातावर तुरी देत धूम ठोकली, मात्र आपली ही मर्दुमकी गावात सांगण्यासाठी त्यानं मोबाईलवरून एकाशी संपर्क साधला. हीच त्याची चूक ठरली अन् तासाभरात त्याच्या हातात पुन्हा

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा

sangli crime news : सांगलीतील आदित्य हॉस्पिटलमध्ये वंचितचा राडा : शासकीय आणि कामगार योजनेतील लाभार्थ्यांकडून शस्त्रक्रियेसाठी अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौकातील आदित्य मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलची तुफान तोडफोड केली यावेळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी काठ्यांनी हॉस्पिटलच्या काचांसह इतर साहित्याचे अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान केले. दुपारी पाऊणे एक वाजण्याच्या सुमारास

Read More »
क्राईम डायरी

karanswadi crime news : कारंदवाडीत विवाहितेला सांभाळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार :

व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी karanswadi crime news : कारंदवाडीतविवाहितेला सांभाळण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार : : वाळवा तालुक्यातील एका शहरात राहणार्‍या विवाहितेला आमिष दाखवून तसेच तिची मुले सांभाळण्याचे आश्वासन देऊन सांगलीतील विविध ठिकाणी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सदर अत्याचाराची घटना हि जानेवारी 2024 ते दि. 13 मे 2025 या कालावधीत घडली. या प्रकरणी

Read More »
क्राईम डायरी

jain samaj news : पंचकल्याणक महोत्सवात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद

jain samaj news : पंचकल्याणक महोत्सवात चोरी करणारी महिलांची टोळी जेरबंद : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील पंचकल्याणक महोत्सवात महिलेचे दागिने चोरणार्‍या कोल्हापूर आणि सांगलीतील महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या चार महिलांकडून चोरीतील दागिने जप्त करण्यात आले आहेत. सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली. jain samaj news : पंचकल्याणक

Read More »
क्राईम डायरी

tamdalge murdar news : तमदलगेत सख्ख्या भावानेच दिली खुनाची सुपारी

tamdalge murdar news : तमदलगेत सख्ख्या भावानेच दिली खुनाची सुपारी ; तमदलगे (ता. शिरोळ) येथील बसवान खिंड परिसरात डोंगरामध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व जयसिंंगपूर पोलिसांनी लावला आहे. मृत अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याच्या सख्ख्या भावानेच सहा लाख रूपयाची सुपारी देवून खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी

Read More »
क्राईम डायरी

jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून

jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून : तमदलगे (ता. शिरोळ) येथील बसवाण खिंडीच्या डोंगर माथ्यावर असलेल्या गोळीबार मैदानजवळच्या रस्त्यावर अज्ञाताने निमशिरगाव येथील तरुणाचा दगडाने ठेचून खून केला आहे. अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय 35 रा. निमशिरगाव) असे त्याचे नाव आहे. jaysingpur murdar news : निमशिरगावच्या तरुणाचा तमदलगे खिंडीत खून याबाबत पोलिसातून

Read More »
क्राईम डायरी

sangli news : पशुखाद्य निर्मिती कारखान्यात बेकायदेशीर युरियाचा वापर : पुणे, वाटेगाव येथील दोघांवर गुन्हा दाखल.

sangli news : पशुखाद्य निर्मिती कारखान्यात बेकायदेशीर युरियाचा वापर : पुणे, वाटेगाव येथील दोघांवर गुन्हा दाखल.: सांगली : वसंतदादा कारखाना परिसरात सुरू असलेल्या पशुखाद्य निर्मिती कारखान्यात शेतीसाठी वापरण्यास परवानगी असलेला युरिया बेकायदेशीरपणे वापरला जात असल्याबद्दल कृषी विभागाने छापा मारला. याबाबत बुटाला न्युट्रिव्हेट प्रा. लि. चे मालक वसंत बुटाला (वय 52, रा. पुणे) व डीडी केमिकल्स

Read More »
क्राईम डायरी

bhose murdar news : भोसेतील तरुणाचा कुपवाड येथे निर्घृण खून

कुपवाड एमआयडीसीमधील घटना : खुनाचे कारण अस्पष्ट bhose murdar news : भोसेतील तरुणाचा कुपवाड येथे निर्घृण खून : कुपवाड: एम आय डी सी मधील सह्याद्री स्टार्च कारखान्याच्या पाठीमागे शिवशक्तीनगर येथे रविवारी मध्यरात्री एका तरुणाचा धार धार शस्त्राने भोकसून निर्घृण खून झाल्याची घटना घडली. डोक्यावर व छातीवर वर्मी घाव बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : सांगलीत भर बाजारात दागिने हिसडा मारून केले लंपास

sangli crime news : सांगलीत भर बाजारात दागिने हिसडा मारून केले लंपास :  शहरातील हरभट रोडवरील टिळक चौकात भाजी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या गळयातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून लंपास केले. ही घटना शनिवारी रात्री पावणे आठच्या सुमारास घडली. चोरीनंतर चोरटे दुचाकीवरून सांगलीवाडीच्या दिशेने पसार झाले. भर रहदारीच्या ठिकाणी घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Read More »
क्राईम डायरी

malwadi news : माळवाडीत पावसाचे पाणी शेतात सोडल्याच्या रागातून मामांनी केली भाच्यांना मारहाण

malwadi news : माळवाडीत पावसाचे पाणी शेतात सोडल्याच्या रागातून मामांनी केली भाच्यांना मारहाण : मिरज तालुक्यातील माळवाडी येथे स्वत:च्या फॅक्टरीसमोर साचलेले पाणी चर काढून नजीकच्या शेतात सोडल्याचा कारणातून दोन मामांनी त्यांच्या दोन भाच्यांचा मारहाण केली. सदर मारहाणीची घटना बुधवार दि. 21 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास केळी वेफर्स बनविणार्‍या फॅक्टरीसमोर घडली. malwadi news

Read More »
क्राईम डायरी

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजममध्ये गाडी पार्किंगच्या वादातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण

kasbe digraj crime news : कसबे डिग्रजममध्ये गाडी पार्किंगच्या वादातून तरुणास लोखंडी रॉडने मारहाण : सांगली : मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावामध्ये ओमनी गाडी आणि पिकअपच्या पार्किंगवरून दोन तरुणात राडा झाला. चारचाकी व्यवस्थित लावली नसल्याचा आरोप करीत एकाने युवकास शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण करुन चारचाकीची काच फोडली. सदरची घटना हि सोमवार दि. 19 रोजी सायंकाळी

Read More »
क्राईम डायरी

budhgaon crime news : बुधगावमध्ये एटीएम फोडून 17 लाख लांबवले

budhgaon crime news : बुधगावमध्ये एटीएम फोडून 17 लाख लांबवले : मिरज तालुक्यातील बुधगाव येथे पहाटेच्या अंधारात चोरट्यांनी बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडले. अवघ्या काही मिनीटात त्यातील तब्बल 17 लाख 46 हजारांची रोकड लंपास करुन त्यांनी पोबारा केला. गॅस कटरने मशीन तोडण्याचा प्रयत्न झाल्याने मशीन काही प्रमाणात जळाले होते. budhgaon crime news : बुधगावमध्ये

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news : पत्नी सतत भांडते म्हणून केला कुर्‍हाडीने खून

sangli crime news : पत्नी सतत भांडते म्हणून केला कुर्‍हाडीने खून : शहरातील संजयनगर परिसरात असलेल्या शिंदे मळा येथील कुरणे गल्ली येथे कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळ्यावर आणि शरीरावर कुर्‍हाडीने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. सदर खुनाची घटना हि आज शुक्रवार दि. 16 मे रोजी पहाटे पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. अनिता

Read More »
क्राईम डायरी

tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू

tasgaon news : गव्हाणमधील बैलगाडी शर्यतीत दोन बैलांचा मृत्यू : तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित बैलगाडी शर्यतीत नियमांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. प्रशासनाच्या नाकावर टिचून नियम फाट्यावर मारून शर्यत घेण्यात आली. या शर्यतीत बैलगाडीवरील ताबा सुटल्याने बैलजोडी मणेराजुरी हद्दीतील तलावात गेली. बैलांना कासरा व सापत्यांचा फास लागला. त्यामुळे तलावात बुडून दोन बैलांचा मृत्यू झाला.

Read More »
क्राईम डायरी

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू :

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू : : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरधाव वेगात जाणार्‍या रिक्षाने धडक देवून गंभीर जखमी केलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदरचा अपघात हा रविवार 11 रोजी सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर झाला. छकुली विकास भंडारे (वय 11, रा.

Read More »
क्राईम डायरी

sangli crime news सांगलीतील सह्याद्रीनगर मध्ये गुंडाचा दगडाने ठेचून खून

sangli crime news सांगलीतील सह्याद्रीनगर मध्ये गुंडाचा दगडाने ठेचून खून शहरातील सह्याद्रीनगर परिसरातील मंगळवार बाजार परिसरात रेकॉर्डवरील गुंडावर धारधार हत्याने हल्ला करून दगडाने ठेचण्यात आले. त्यात डोक्यावर वर्मी घाव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मुबारक उर्फ पुलवा हसीउल्ला सहा (वय ३७, रा. प्रकाशनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. भर दुपारी झालेल्या घटनेने खळबळ उडाली. दरम्यान, किरकोळ

Read More »