rajkiyalive

Category: राजकारण

जैन वार्ता

jain samaj news : आवाडेसाहेब हे वागणं बरं नव्हं..।

jain samaj news : आवाडेसाहेब हे वागणं बरं नव्हं..। : दक्षिण भारत जैन सभा ही एक शतकाहून अधिक इतिहास असलेली संस्था असून, या संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने अनेक मोठे नेते, समाजसेवक घडवले आहेत. यंदाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भालचंद्र पाटील यांची अध्यक्षपदी

Read More »
सांगली

jayant patil news : जयंत पाटील यांच्यामुळे वारणा धरणग्रस्तांना तब्बल 39 वर्षांनी मिळाला निर्वाह भत्ता

jayant patil news : जयंत पाटील यांच्यामुळे वारणा धरणग्रस्तांना तब्बल 39 वर्षांनी मिळाला निर्वाह भत्ता : तब्बल 39 वर्षे निर्वाह भत्त्यापासून वंचित सांगली जिल्ह्यातील 350 वारणा धरणग्रस्त खातेदारांना राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रत्येकी रुपये 1 लाख 85 हजार निर्वाह भत्ता निधी मंजूर झाला आहे. माजी जलसंपदा मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी खर्‍या अर्थाने या प्रश्नास गती

Read More »
जैन वार्ता

jain samaj news : भालचंद्र पाटील यांची निवड : समाजहिताचा नवा अध्याय

jain samaj news : भालचंद्र पाटील यांची निवड : समाजहिताचा नवा अध्याय: समाजसेवा, शिक्षण आणि संघटनात्मक कार्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, सांगलीचे सुपुत्र व प्रसिद्ध उद्योजक मा. भालचंद्र विरेंद्र पाटील यांची दक्षिण भारत जैन सभा या प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली आहे. ही निवड सभेच्या सन 2025 ते 2028 या

Read More »
राजकारण

budhgaon crime news : बुधगाव एटीएम चोरी प्रकरणात हरियाणाच्या टोळीचा हात?

 budhgaon crime news : बुधगाव एटीएम चोरी प्रकरणात हरियाणाच्या टोळीचा हात? : सांगली : बुधगाव येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी 17 लाख 34 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या चोरीमागे हरियाणातील टोळीचा हात असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. रत्नागिरी- नागपूर महामार्गावरील टोलनाके चुकवित चोरटे सोलापूरच्या दिशेने पसार झाले आहेत. दरम्यान चोरट्यांकडील चारचाकी

Read More »
सांगली

jayant patil news : राजारामबापू कारखाना शेतकर्‍यांच्या बांधावर एआय तंत्रज्ञान पोहोचविणार

jayant patil news : राजारामबापू कारखाना शेतकर्‍यांच्या बांधावर एआय तंत्रज्ञान पोहोचविणार : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतीसाठी विशेषतः ऊस शेतीसाठी वरदान ठरत असलेले कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञान शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पोचविणार आहोत. व्हीएसआय पुणे व कृषी विज्ञान केंद्र बारामती या संस्थांशी करार प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. एआय तंत्रज्ञानाने आपल्या परिसरात शेती क्षेत्रात मोठी

Read More »
राजकारण

political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला

political news : जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोंबरला : लोकसभा निवडणुकीत चुक झाली होती. ती चूक विधानसभेला आपण सुधारल्याने मोठे यश मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत यश मिळवण्यासाठी कामाला लागा. या निवडणूका सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगलीत दिले. ताकदीने लढा, जिथे जिथे जिंकाल तिथे शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त

Read More »
सांगली

almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे

almatti news : सांगली, कोल्हापुरचा महापूर अलमट्टीच्या फुगवटीने नव्हे : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरास अलमट्टी धरणाचा फुगवटा कारणीभूत नसून राज्य सरकारने महापूर नियंत्रणासाठी पूर्ण नियोजन केले आहे. आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुराची समस्या भेडसावणार नाही. 3200 कोटी रुपयांची भीमा स्थिरीकरण योजनेची कार्यवाही होईल, असे जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केल्याने अलमट्टीला क्लीनचिट दिल्याचे बुधवारी

Read More »
सांगली

jayant patil news : शेतकर्‍यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रतीक पाटील यांचा सभासद संपर्क दौरा

jayant patil news : शेतकर्‍यांच्या उत्पादनवाढीसाठी प्रतीक पाटील यांचा सभासद संपर्क दौरा : ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतातील ऊसाचे एकरी उत्पादन वाढवावे असे प्रतिपादन राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन प्रतिकदादा पाटील यांनी केले. प्रतीक पाटील यांच्या सभासद संपर्क दौर्‍याचा शुभारंभ सुरू झाला असून, भर पावसातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. jayant patil news

Read More »
सांगली

sangli news : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बोजवारा

sangli news : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बोजवारा : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली, मात्र पहिल्याच दिवशी वारंवार संकेतस्थळ ठप्प आणि सर्वर डाऊन होणे अशा तांत्रिक अडचणींचा सामना विद्यार्थी, पालकांना करावा लागला. दरम्यान गुरुवारपासून प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यत शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली. sangli news : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाच्या बोजवारा संकेतस्थळ चालेना, विद्यार्थी,

Read More »
राजकारण

jayant patil news : जयंत पाटलांना घेरण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्यात

jayant patil news : जयंत पाटलांना घेरण्यासाठी सर्व जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्यात : जिल्ह्याच्या राजकारणात वाळवा तालुक्याला पूर्वीपासून अधिक महत्व आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात पुन्हा एकवेळ वाळवा तालुका ‘किंगमेकर’ बनला आहे. राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, शिवसेना (शिंदे गट) व उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष वाळवा तालुक्याला मिळाले आहे. एकंदरीत जयंत

Read More »
सांगली

sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच..

sangli news : सांगली-हरिपूर रस्ता कामाची मुदत वर्षाची, दीड वर्षे झाले तरी काम अपूर्णच.. : सांगली-हरिपूर रस्ता काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याची मुदत एक वर्षे होती, वर्ष झाले मुदत संपली. ठेकेदारावर मेहरबानी दाखवत पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली, ती मुदत देखील संपली. तरी अद्याप 40-45 टक्के काम बाकी आहे. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला

Read More »
सांगली

sangli news : आईने दिले वीस वर्षाच्या मुलाला यकृत

sangli news : आईने दिले वीस वर्षाच्या मुलाला यकृत : दुर्मिळ आजारामुले नऊ वर्षांपासून आजारी असणार्‍या पोटच्या मुलाला मातेने यकृतदान करत पुन्हा नवे आयुष्य मिळवून दिले. मुंबई येथील सेंट्रल वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. आईचे यकृतदान, वडिलांची धडपड व डॉक्टरांनी केलेले मोठ्या प्रयत्नांमुळे विटा येथील रोहन पवार याला जीवनदान मिळाले. sangli news : आईने

Read More »
सांगली

jayant patil news : जळीतग्रस्त कुटुंबीयास आ. जयंतराव पाटील यांची भेट

jayant patil news : जळीतग्रस्त कुटुंबीयास आ. जयंतराव पाटील यांची भेट : हाकेच्या अंतरावर अग्निशामक दलाचे केंद्र असतानाही आमचा आयुष्यभर उभा केलेला प्रपंच जळाला. आम्हाला अग्निशामक दलाची वेळेवर मदत मिळाली असती, तर आमचा प्रपंच वाचला असता. आता आम्ही पूर्ण उघड्यावर आलो, या शब्दात इस्लामपूर येथील जळीतग्रस्त योगेश विलास सुर्यवंशी व त्यांच्या कुटुंबियांनी आपला आक्रोश माजी

Read More »
सांगली

farmar news : शेतकर्‍यांना दिलासा, खरिपासाठी पीक कर्जात वाढ

ऊसाला हेक्टरी 1.80 लाख, तर सोयाबीनला मिळणार 75 हजार रुपये farmar news : शेतकर्‍यांना दिलासा, खरिपासाठी पीक कर्जात वाढ : यंदाचे वर्ष 2025-26 साठी राज्यस्तरीय तांत्रिक समितीने बँकांमार्फत शेतकर्‍यांना द्यावयाच्या पीक कर्जदराची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार बहुतांश पिकांच्या किमान कर्जदर मर्यादित प्रतिहेक्टरी सुमारे 20 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. ऊसाला हेक्टरी 1 लाख 65

Read More »
राजकारण

sangli political news :बालेकिल्ला गमविणार्‍या काँग्रेस तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार

sangli political news :बालेकिल्ला गमविणार्‍या काँग्रेस तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात होणार आहेत. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अकार्यक्षम पदाधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा निरीक्षकांकडून यादी देखील मागितली आहे. सांगली जिल्ह्यातील अकार्यक्षम तालुकाध्यक्षांची उचलबांगडी होणार आहे. यामध्ये काँग्रेसचे बालेकिल्ले गमविणार्‍या काही तालुकाध्यक्षांचा समावेश आहे. निवडणुकीपूर्वी

Read More »
जैन वार्ता

jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष, उद्योजिका श्रीमती शरयु दफ्तरी यांचे निधन

प्रा. एन.डी.बिरनाळे, महामंत्री (सांगली) दक्षिण भारत जैन सभा महापरिवार jain sabha news : दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष, उद्योजिका श्रीमती शरयु दफ्तरी यांचे निधन : दक्षिण भारत जैन सभेच्या माजी अध्यक्ष, प्रथितयश उद्योजिका श्रीमती शरयु दफ्तरी.  अशा कर्तबगार जैन महिला उद्योजिका शरयूताईंचे काल दि. 16मे 2025 रोजी निधन झाले. यांचा जन्म 1933 मध्ये, मुंबईतील

Read More »
राजकारण

sangli mahapalika news : सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार

sangli mahapalika news : सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रिपणे लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या धर्तीवर सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढणार आहेत. विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला महायुती आव्हान देईल. महायुती संदर्भात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे

Read More »
सांगली

bhose news : स्वप्नांना बळ देणारा अजितकुमार पाटील: एका साध्या गावकर्याची असामान्य यशोगाथा

bhose news : स्वप्नांना बळ देणारा अजितकुमार पाटील: एका साध्या गावकर्याची असामान्य यशोगाथा : मिरज तालुक्यातील पूर्व भागातील भोसे एक दुष्काळी गाव कधीकाळी या गावाला पिण्यासाठी पाणीही मिळत नव्हते. आत्ताही परिस्थिती काही वेगळी नाही. या गावात 13 मे पासून पंचकल्याणक पुजा होत आहे. या पुजेसाठी सर्वात कमी वयाचे म्हणजे 37 वर्षाचे अजितकुमार अनिल पाटील यांना

Read More »
सांगली

jayant patil news : बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून केलेली शेती पाहून राजारामबापू कारखान्यातील शेतकरी प्रभावित

jayant patil news : बारामती येथील कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर करून केलेली शेती पाहून राजारामबापू कारखान्यातील शेतकरी प्रभावित : बारामती येथील ऍग्रीकल्चरल डेव्हल्पमेंट ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्राने एआयचा वापर करून केलेली ऊस शेती पहाणे आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या वतीने आयोजित ऊस शेतीमध्ये एआयचा वापर कसा करायचा? या विषयावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ’राजाराम बापू’चे

Read More »
राजकारण

sangli bjp news : भाजप जिल्हाध्यक्षपदांच्या रस्सीखेचमधून गटबाजी

  दिनेशकुमार ऐतवडे भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत सांगली ग्रामीण आणि शहर जिल्हाध्यक्ष निवडीतून जोरदार गटबाजी उफाळून आली आहे. जि. प. आणि महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने अध्यक्षपदाला महत्त्व आहे. त्यातून एकीकडे ग्रामीणमध्ये चुलत बंधू माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आणि माजी जि. प. सदस्य संग्राम देशमुख यांच्यातच रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे शहर जिल्हाध्यक्षपदासाठी दोन इच्छुकांना

Read More »